लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान

Indian army, Latest Marathi News

Corona virus : हमारी आर्मी... सैन्य दलाने 48 तासांतच उभारले 150 बेडचं आयसोलेशन सेंटर - Marathi News | Corona virus : Our Army ... The Army set up a 150-bed isolation center in 48 hours in bhopal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona virus : हमारी आर्मी... सैन्य दलाने 48 तासांतच उभारले 150 बेडचं आयसोलेशन सेंटर

देशावरील मोठ्या संकटात भारतीय सैन्य दल नेहमीच प्राधान्यक्रमाने मदतीला धावत असतो. आता, कोरोनाच्या संकटातही भारतीय हवाई दलाकडून ऑक्सिजन पुरवठ्यासाठी टँकर एअरलिफ्ट करण्यात येत आहेत. ...

भारत देऊ शकतो पाकला लष्करी उत्तर, अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांचा काँग्रेसला अहवाल सादर - Marathi News | India can give Pakistan a military answer, US intelligence reports to Congress | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत देऊ शकतो पाकला लष्करी उत्तर, अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांचा काँग्रेसला अहवाल सादर

US intelligence reports : ओडीएनआयच्या अहवालानुसार अफगाणिस्तान, इराक आणि सिरियातील संघर्ष हा अमेरिकेच्या सशस्त्र दलांवर थेट परिणाम करणारा आहे, तर अण्वस्त्रधारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाची काळजी संपूर्ण जगाला आहे, असे अहवालात म्हटले आहे. ...

काश्मीरमध्ये कर्तव्यावर असलेल्या जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | Soldier on duty in Kashmir dies during treatment | Latest jalana News at Lokmat.com

जालना :काश्मीरमध्ये कर्तव्यावर असलेल्या जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू

जवान गोपाल मधुकर कांबळे यांचे तीन वर्षांपूर्वी मनीषा कांबळे यांच्याशी विवाहबद्ध झाले होते. मनीषा कांबळे या ८ महिन्यांच्या गर्भवती आहेत. ...

बापरे! पती शहीद झाल्यानंतर तब्बल 69 वर्षांनी मिळाली पेन्शन, सरकारी दिरंगाईचा मोठा फटका - Marathi News | pithoragarh war widow got pension after 69 years in pithoragarh uttarakhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! पती शहीद झाल्यानंतर तब्बल 69 वर्षांनी मिळाली पेन्शन, सरकारी दिरंगाईचा मोठा फटका

War Widow Got Pension After 69 Years : परुली देवी असं या महिलेचं नाव असून त्यांचे पती हे भारतीय सैन्यदलात कार्यरत होते. ...

Chhattisgarh Naxal Attack : शहीद झालेला जवान लग्नाच्या 19 वर्षांनी होणार होता 'बाप' पण...; मन हेलावून टाकणारी घटना - Marathi News | know story of jawan killed in bijapur naxal attack who was about to become father after 19 years of marriage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chhattisgarh Naxal Attack : शहीद झालेला जवान लग्नाच्या 19 वर्षांनी होणार होता 'बाप' पण...; मन हेलावून टाकणारी घटना

Chhattisgarh Naxal Attack : बाळाचा चेहरा पाहण्याआधीच किशोर यांच्या निधनाने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ...

Naxal Attack : सॅल्यूट ! नक्षलवाद्यांच्या ताब्यात असतानाही ना भीती ना डर, कोब्रा कमांडो निडर - Marathi News | Naxal Attack: Salute! Fear not, cobra commando fearless despite being in the possession of Naxals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Naxal Attack : सॅल्यूट ! नक्षलवाद्यांच्या ताब्यात असतानाही ना भीती ना डर, कोब्रा कमांडो निडर

Naxal Attack: सीआरपीएफने काही अधिकाऱ्यांना राकेश्वर सिंह मनहास यांच्या घरी पाठवले आणि आश्वासन दिले आहे की, बेपत्ता जवान नक्षलवाद्यांच्या ताब्यात आहे हे त्यांना ठाऊक आहे. ...

गणपत पाटील नगरातील 19 वर्षीय सत्यम यादवची सैन्यदलात निवड  - Marathi News | Satyam Yadav, 19, of Ganpat Patil Nagar has been selected for the Army | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणपत पाटील नगरातील 19 वर्षीय सत्यम यादवची सैन्यदलात निवड 

धारावी नंतर आशियातील गणपत पाटील नगर ही मोठी झोपडपट्टी आहे.दहिसर पश्चिमेकडील गणपत पाटील नगरमध्ये पत्र्याच्या घरात राहणाऱ्या 19 वर्षीय सत्यम यादव या युवकाची भारतीय सैन्यदलात निवड करण्यात आली आहे. ...

"में वापस आऊंगा...", आई-बाबांना वचन देऊन होळीच्याआधी सोडलं होतं घर; शहीद वीराची मन सुन्न करणारी कहाणी - Marathi News | Naxalite Attack In Bijapur Of Chhattisgarh Dharmadev Martyr Of Chandauli | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"में वापस आऊंगा...", आई-बाबांना वचन देऊन होळीच्याआधी सोडलं होतं घर; शहीद वीराची मन सुन्न करणारी कहाणी

Bijapur Naxalite Attack: छत्तीसगढच्या विजापूर येथे झालेल्या नक्षली हल्ल्यात उत्तर प्रदेशच्या चंदोली येथील वीर जवान धर्मदेव कुमार हे शहीद झाले. ...