लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान

Indian army, Latest Marathi News

केंद्र सरकारच्या आयुध निर्माणी कारखान्यांच्या कॉर्पोटायझेशनच्या निर्णयाला तीव्र विरोध; पुण्यात कामगार संघटना आक्रमक  - Marathi News | Strong opposition to the decision of the Central Government's Ordnance Manufacturing Corpotaizations; worker unions are aggressive in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्र सरकारच्या आयुध निर्माणी कारखान्यांच्या कॉर्पोटायझेशनच्या निर्णयाला तीव्र विरोध; पुण्यात कामगार संघटना आक्रमक 

सर्व कामगार संघटनांच्या संयुक्त समितीच्या वतीने वतीने आंदोलन, सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी  ...

मोठी बातमी! आयुध निर्माण कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांचा केंद्र सरकार विरोधात एल्गार - Marathi News | Big news! Elgar by workers of the Ordnance Factories against central government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी! आयुध निर्माण कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांचा केंद्र सरकार विरोधात एल्गार

शुक्रवारपासून देशभरात निदर्शने, मूक मोर्चे, आंदोलन करणार कॉर्पोटायझेशनच्या निर्णयाचा निषेध  ...

सुरक्षा जवानांच्या चकमकीत 6 नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रास्त्रेही घेतली ताब्यात - Marathi News | Security forces kill 6 Naxalites, seize weapons in vishakhapattanam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुरक्षा जवानांच्या चकमकीत 6 नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रास्त्रेही घेतली ताब्यात

डीजीपी कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, चकमकीनंतर सर्च ऑपरेशन सुरु असून आत्तापर्यंत 6 मृतदेह पोलिसांच्या हाती लागले आहेत. ...

आजही देशाच्या भूमीत चीनचे सैनिक का बसले आहेत; काँग्रेसचा सवाल - Marathi News | Why are Chinese soldiers still sitting on the country's soil today; Congress question | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आजही देशाच्या भूमीत चीनचे सैनिक का बसले आहेत; काँग्रेसचा सवाल

गलवान खोऱ्यातील संघर्षाला वर्ष पूर्ण; २० जवान झाले होते शहीद ...

'वो है गलवान के वीर…', गलवान खोऱ्यातील चकमकीतील शहिदांना भारतीय लष्कराकडून अनोखी श्रद्धांजली, पाहा जबरदस्त Video - Marathi News | Indian Army releases a video on the first anniversary of the Galwan Valley clash in which 20 Indian soldiers were killed while fighting Chinese aggression | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'वो है गलवान के वीर…', गलवान खोऱ्यातील चकमकीतील शहिदांना भारतीय लष्कराकडून अनोखी श्रद्धांजली, पाहा जबरदस्त Video

भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या  सैनिकांमध्ये गेल्या वर्षी याच दिवशी झालेल्या हिंसक हाणामारीत २० भारतीय जवान शहीद झाले होते. ...

CoronaVirus : तेव्हा 9 गोळ्या, आता 9 दिवस...; पुन्हा एकदा मृत्यूचा सामना करत व्हेंटिलेटरवरून बाहेर आले चीता - Marathi News | CoronaVirus Crpf commandant chetan kumar cheetah fights back again taken off ventilator after nine days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : तेव्हा 9 गोळ्या, आता 9 दिवस...; पुन्हा एकदा मृत्यूचा सामना करत व्हेंटिलेटरवरून बाहेर आले चीता

कोरोना संक्रमित झाल्यानंतर कमांडंट चीता यांना 9 मेरोजी एम्स झज्जर येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती अधिक खालावल्यानंतर त्यांना 30 मेरोजी व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. (Crpf commandant chetan kumar cheetah) ...

China Army: लडाखमध्ये चिनी सैनिकांचे पाय लडखडले; 90 टक्के सैन्य माघारी परतले - Marathi News | In Ladakh, Chinese soldiers stumbled due to cold; 90 percent of the troops returned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :China Army: लडाखमध्ये चिनी सैनिकांचे पाय लडखडले; 90 टक्के सैन्य माघारी परतले

china Army on LAC: चीनने गेल्या वर्षभरापासून तैनात असलेल्या सैनिकांना बदलण्यासाठी अन्य ठिकाणच्या सैनिकांना आणले आहे. जवळपास 90 टक्के सैनिक माघारी घेतले असून नवे सैनिक तैनात केले आहेत. ...

लढाईतील योद्धे... कोरोना संकटात पती देशसेवेत अन् पत्नी रुग्णसेवेत - Marathi News | Warriors in battle ... Corona in crisis, husband in national service indian army and wife in patient service in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लढाईतील योद्धे... कोरोना संकटात पती देशसेवेत अन् पत्नी रुग्णसेवेत

ऑनफिल्ड ड्युटी : लहान बाळ असतानाही एकही रजा न घेता बजावतात कर्तव्य ...