लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान

Indian army, Latest Marathi News

सीमेवर शत्रूला चित केले मात्र नात्यात हरले; माजी सैनिकाचा मुलानेच केला दगडाने ठेचून खून - Marathi News | Defeated the enemy at the border but lost the relationship; former soldier was stoned to death by his own son | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सीमेवर शत्रूला चित केले मात्र नात्यात हरले; माजी सैनिकाचा मुलानेच केला दगडाने ठेचून खून

अर्धापूर शहरातील घटनेत जन्मदात्या बापाचा पोटच्या मुलाने केला खून ...

शासकीय उदासीनतेचे उदाहरण; शहीद जवानाच्या कुटुंबाला तब्बल २५ वर्षांनंतर न्याय - Marathi News | Examples of government indifference; After 25 years the family of the martyred soldier got land | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शासकीय उदासीनतेचे उदाहरण; शहीद जवानाच्या कुटुंबाला तब्बल २५ वर्षांनंतर न्याय

तीन वेळा मागवला अहवाल,१९९६ पासून प्रयत्न केल्याने झाला जमीन मिळण्याचा मार्ग प्रशस्त ...

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीरमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी करणार, लष्करी तयारीचा आढावाही घेणार - Marathi News | PM Narendra Modi to celebrate Diwali with Army jawans in Naushera sector of J&K’s Rajouri district today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदी यंदाही जवानांसोबत दिवाळी साजरी करणार, लष्करी तयारीचा आढावाही घेणार

PM Narendra Modi to celebrate Diwali with Army jawans : नरेंद्र मोदी राजौरीमध्ये तीन ते चार तास थांबण्याची शक्यता आहे. यादरम्यान ते जवानांसोबत दिवाळी साजरी केल्यानंतर लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत लष्करी तयारीचा आढावाही घेणार आहेत. ...

Agni-5 Ballistic Missile : भारताला मोठं यश! 5000KM पर्यंत मारा करणाऱ्या अग्नी-5 चं यशस्वी परीक्षण, संपूर्ण आशिया, युरोप टप्प्यात  - Marathi News | India Agni-5 missile successful launch range 5000 KM  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताला मोठं यश! 5000KM पर्यंत मारा करणाऱ्या अग्नी-5चं यशस्वी परीक्षण, संपूर्ण आशिया, युरोप टप्प्यात

या सर्वांशिवाय, अग्नी-5 चे MIRV तंत्रज्ञानदेखील विशेष आहे. यामुळे, त्याच्या वॉरहेडवर अनेक शस्त्रे बसवता येतात. अशा परिस्थितीत हे क्षेपणास्त्र एकावेळी अनेक लक्ष्य भेदू शकते. ...

जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये मोठा ग्रेनेड हल्ला, दोन महिलांसह सहाजण जखमी - Marathi News | A major grenade attack in Bandipora, Jammu and Kashmir, injured six people, including two women | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये मोठा ग्रेनेड हल्ला, दोन महिलांसह सहाजण जखमी

दहशतवाद्यांना लष्कराच्या ताफ्याला लक्ष्य करायचे होते, पण यात सामान्य नागरिक जखमी झाले. ...

'या' चिमुकल्याने आर्मीची गाडी पाहताच जे केलं, ते पाहुन तुमचंही हृदय हेलावेल....पाहा व्हिडिओ - Marathi News | kid saluting Indian Army's vehicle video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'या' चिमुकल्याने आर्मीची गाडी पाहताच जे केलं, ते पाहुन तुमचंही हृदय हेलावेल....पाहा व्हिडिओ

एका चिमुकल्याने जे केले ते पाहुन तुमचं देशप्रेम अधिक वाढेल आणि या चिमुकल्याचा अभिमानही वाटेल. चिमुरड्याचा सैन्याप्रती असलेला सन्मान पाहून कोणालाही अभिमान वाटेल.  ...

जाज्ज्वल्य अभिमान! चिमुकल्यानं जिंकलं मन, विमानतळावर जवानाला ठोकला कडक सॅल्यूट; पाहा Video - Marathi News | child salutes to army jawan on airport proud moment was captured in mobile goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :जाज्ज्वल्य अभिमान! चिमुकल्यानं जिंकलं मन, विमानतळावर जवानाला ठोकला कडक सॅल्यूट; पाहा Video

बंगलोर विमानतळावरील एका व्हिडिओनं सर्वांचं मन जिंकलं आहे. ...

१५ दिवसांत १५ दहशतवाद्यांचा खात्मा! जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचे जवान ऍक्शन मोडमध्ये - Marathi News | 4 terrorists killed jawan martyred 2 injured in encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१५ दिवसांत १५ दहशतवाद्यांचा खात्मा! जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचे जवान ऍक्शन मोडमध्ये

जम्मू आणि काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात बुधवारी सुरक्षा दलांनी चकमकीत चार अतिरेक्यांना ठार मारले, तर एक जवान शहीद व दोन जवान जखमी झाले. ...