लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान

Indian army, Latest Marathi News

चार वर्षांनंतर काय? अग्निवीरांसाठी राज्य सरकारांकडून धडाधड घोषणा, ऑफर - Marathi News | What after four years? Announcements, offers from state governments for agniveers from Indian Army's Agnipath Scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चार वर्षांनंतर काय? अग्निवीरांसाठी राज्य सरकारांकडून धडाधड घोषणा, ऑफर

Agnipath Scheme: चार वर्षांच्या नोकरीनंतर पुढे काय? 10 वी, १२ वी झालेल्या तरुणांना पुढे कोण उभे करणार, यावरून नाराजी पसरली होती.  ...

मोदींच्या अग्निपथ योजनेवरून वातावरण तापले; तरुणांकडून दगडफेक, रेल्वे रोखल्या - Marathi News | Modi's Agneepath scheme in trouble; Youths pelted stones, blocked trains in Bihar, Uttar Pradesh against | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या अग्निपथ योजनेवरून वातावरण तापले; तरुणांकडून दगडफेक, रेल्वे रोखल्या

बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये केंद्राच्या या योजनेविरोधात वातावरण तापले आहे. या योजनेविरोधात संतप्त झालेल्या तरुणांनी बिहारच्या बक्सरमध्ये ट्रेनवर दगडफेक केली आहे. ...

Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! 13 दिवसांत बँक मॅनेजर विजय कुमार यांच्या हत्येचा बदला; 2 दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Jammu And Kashmir shopian encounter terrorist killed involved in bank manager vijay kumar murder | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सैन्याला मोठं यश! 13 दिवसांत बँक मॅनेजर विजय कुमार यांच्या हत्येचा बदला; 2 दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu And Kashmir : दोन्ही दहशतवादी हे लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी असून मोहम्मद लोन असं यातील एका दहशतवाद्याचं नाव आहे. ...

लष्करात चार वर्षांची नाेकरी, ४० हजार वेतन; अग्निपथ योजनेची घोषणा; सैनिकांप्रमाणे लाभ   - Marathi News | Four years in the army 40000 salary Announcement of Agneepath scheme Benefit like soldiers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्करात चार वर्षांची नाेकरी, ४० हजार वेतन; अग्निपथ योजनेची घोषणा; सैनिकांप्रमाणे लाभ  

केंद्र सरकारने तिन्ही दलातील सैनिकांच्या भरतीसाठी नव्या अग्निपथ योजनेची घोषणा केली. ...

अग्निपथ योजनेची घोषणा! सैन्यात 4 वर्षे नोकरी, 6.9 लाखांचे पॅकेज; नंतर सेवा निधी - Marathi News | Agneepath scheme announced by Rajnath Singh! 4 years service in Indian army, package of 6.9 lakhs; Then 11 lakhs service fund | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निपथ योजनेची घोषणा! सैन्यात 4 वर्षे नोकरी, 6.9 लाखांचे पॅकेज; नंतर सेवा निधी

Agnipath Recruitment Scheme: तरुणांची सैन्यात चार वर्षांसाठी भरती केली जाणार. हे जवान नाही तर अग्नीवीर संबोधले जाणार. या दरम्यान अग्निवीरांना आकर्षक पगार मिळेल. ...

पंधरा दिवस लोटले, अरुणाचल प्रदेशातील दोन बेपत्ता जवानांचा थांगपत्ता लागेना; धाकधुक वाढली - Marathi News | 2 Soldiers Missing For Two Weeks In Arunachal close to china Border, Search Operation On, Says Indian Army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंधरा दिवस लोटले, अरुणाचल प्रदेशातील दोन बेपत्ता जवानांचा थांगपत्ता लागेना; धाकधुक वाढली

या भागात जोरदार पाऊस सुरु आहे यामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अशा परिस्थितीत देखील आपल्या सैनिकांना शोधण्यासाठी जवान दिवसरात्र एक करत आहेत.  ...

प्रेरणादायी! लकवा मारला पण 'त्याने' हार नाही मानली; सैन्यात अधिकारी होण्याचं स्वप्न केलं पूर्ण  - Marathi News | braveheart danish langer beats paralysis to achieve his army dream know full story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेरणादायी! लकवा मारला पण 'त्याने' हार नाही मानली; सैन्यात अधिकारी होण्याचं स्वप्न केलं पूर्ण 

Danish Langer : "मुलावर अनेक संकटे आली. वाईट वेळही आली. पण त्याने सर्व संकटांवर मात करुन आपलं ध्येय पूर्ण केलं." ...

मोठी बातमी! अतिरेकी समजून मजुरांना मारले; ३० जवानांविरुद्ध आराेपपत्र दाखल - Marathi News | Killed the workers on the understanding of the terrorists Chargesheet filed against 30 jawans | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! अतिरेकी समजून मजुरांना मारले; ३० जवानांविरुद्ध आराेपपत्र दाखल

गेल्यावर्षी नागालॅंडमध्ये लष्कराच्या गाेळीबारात १४ नागरिकांचा मृत्यू झाला हाेता. ...