लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान

Indian army, Latest Marathi News

Agneepath: अग्निपथ योजनेवर केंद्र सरकार ठाम, ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये देशभर सुरू करणार भरती रॅली - Marathi News | Agneepath Scheme: Central Government to start recruitment rallies across the country in August, September and October | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निपथ योजनेवर केंद्र सरकार ठाम, ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये देशभर सुरू करणार भरती रॅली

Agneepath Scheme: लष्कर, नौदल आणि हवाई दलाने अग्निपथ योजनेअंतर्गत सैनिकांच्या भरतीसाठी रविवारी व्यापक कार्यक्रम जाहीर केला. केंद्र सरकार या योजनेवर ठाम असल्याचे यावरून स्पष्ट झाले. ...

Devendra Fadanvis: 'अग्निपथ योजनेला राजकीय विरोध करणे देशहिताचं नव्हे', फडणवीसांची 'मन की बात' - Marathi News | Devendra Fadanvis: Political opposition to Agnipath Yojana is not in national interest, Fadnavis's 'Mann Ki Baat' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अग्निपथ योजनेला राजकीय विरोध करणे देशहिताचं नव्हे', फडणवीसांची 'मन की बात'

फडणवीस यांनी अग्निवीर योजनेसंदर्भात भाष्य करताना काँग्रेसवर टिका केली. तसेच, या योजनेचं समर्थनही केलं ...

अग्निपथ योजना आजची नाही, १९८९ पासून त्यावर काम; सैन्य दलाची मोठी घोषणा - Marathi News | Army working on Agneepath Yojana since 1989, No rollback of agnipath scheme; big announcement of the military | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निपथ योजना आजची नाही, १९८९ पासून त्यावर काम; सैन्य दलाची मोठी घोषणा

सैन्याने आज एक पत्रकार परिषद घेतली. यामध्ये सैन्य दलाला तरुण वर्गाची गरज आहे. सध्या सैन्यातील जवानांचे सरासरी वय हे ३२ वर्षे आहे. ते आम्हाला कमी करून २६ वर आणायचे आहे, असे सांगितले. ...

1 कोटींचा विमा, 30 दिवसांच्या सुट्टीसह अनेक सुविधा...; वायुसेनेने जारी केली माहिती - Marathi News | Agnipath recruitment: Indian Air Force releases details on 'Agnipath' recruitment scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :1 कोटींचा विमा, 30 दिवसांच्या सुट्टीसह अनेक सुविधा...; वायुसेनेने जारी केली माहिती

Agnipath recruitment: हवाई दलाने अग्निवीरांच्या भरतीसाठी वेबसाइटवर माहिती जारी केला आहे. यात चार वर्षांच्या सेवेदरम्यान अग्निवीरांना हवाई दलाकडून अनेक सुविधा पुरविल्या जाणार आहेत. ...

Agneepath Scheme: 4 वर्षे नोकरी करुन परतल्यानंतर पोरगी कोण देणार?, 'अग्निपथ'वर कन्हैय्याचा सवाल - Marathi News | Agneepath Scheme: After returning from 4 years of service, who will pay the mortgage ?, Kanhaiyya's question on 'Agneepath Scheme' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :4 वर्षे नोकरी करुन परतल्यावर पोरगी कोण देणार?, 'अग्निपथ'वर कन्हैय्याचा सवाल

केंद्र सरकारने ही योजना आणताना देशातील तरूणांशी संवाद साधणं गरजेचं होतं. ...

"सैनिकांना भाड्याने ठेवले जाऊ शकत नाही"; अग्निपथ योजनेवर भगवंत मान यांचा हल्लाबोल - Marathi News | we dont need military on rent agnipath scheme must be taken back says punjab cm Bhagwant Mann | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सैनिकांना भाड्याने ठेवले जाऊ शकत नाही"; अग्निपथ योजनेवर भगवंत मान यांचा हल्लाबोल

Bhagwant Mann And Agnipath Scheme : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सैनिकांना भाड्याने ठेवले जाऊ शकत नाही असं म्हटलं आहे. ...

'सैन्यात जाऊन भावाचे स्वप्न साकारणार';दहावीत ३५ टक्के मिळवणाऱ्या लढवय्या अश्विनीची जिद्द - Marathi News | SSC Result: 'Going to the army and fulfilling his brother's dream'; Ashwini's dream of getting 35% | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'सैन्यात जाऊन भावाचे स्वप्न साकारणार';दहावीत ३५ टक्के मिळवणाऱ्या लढवय्या अश्विनीची जिद्द

कमी गुण मिळूनही अश्विनीचा शिक्षणातील उत्साह कमी झालेला नसून तिला शिकून पुढे जायचे आहे. ...

Amit Shah: 'अग्निपथ' योजनेत मोठा बदल, गृहमंत्र्यांनी ट्विट करुन सांगितला 'ट्विस्ट' - Marathi News | Amit Shah: Big changes in 'Agneepath' scheme, Home Minister tweeted 'Twist' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठ्या विरोधानंतर 'अग्निपथ' योजनेत मोठा बदल, गृहमंत्र्यांनी ट्विट करुन सांगितला 'ट्विस्ट'

अग्निपथ योजनेविरुद्ध आज शनिवारी पहाटे जेहानाबादमध्ये तरुण रस्त्यावर आले आणि त्यांनी जाळपोळ सुरू केली ...