लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान

Indian army, Latest Marathi News

कडक सॅल्यूट! गर्भवतीसाठी जवान बनले 'देवदूत', बर्फाच्छादित रस्त्यावरून गाठलं हॉस्पिटल - Marathi News | jammu kashmir indian army soldiers evacuated pregnant woman reach phc in baramulla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कडक सॅल्यूट! गर्भवतीसाठी जवान बनले 'देवदूत', बर्फाच्छादित रस्त्यावरून गाठलं हॉस्पिटल

जम्मू-काश्मीरमधील बुनियारमध्ये हिमवृष्टी होत असलेल्या एका गावातून एका गर्भवतीला सुरक्षितरित्या बाहेर काढलं आहे. ...

४ वर्षानंतरही अग्निवीरांची सैन्य दलातील सेवा सुरूच राहिल, सरकारने घातलीय अट - Marathi News | Even after 4 years, the service of Agniveer in the army will continue, the government has imposed a condition for 15 years service | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४ वर्षानंतरही अग्निवीरांची सैन्य दलातील सेवा सुरूच राहिल, सरकारने घातलीय अट

अग्निवीरांना त्यांच्या ऑपरेशनल अॅप्टीट्युड, हत्यार चालवण्याचं कौशल्य, शारीरिक फिटनेस आणि इतर स्कीलच्या चाचणीत रेटींग देण्यात येणार आहे. ...

अग्निविरांच्या पहिल्या बॅचचे प्रशिक्षण अहमदनगरमध्ये सुरू  - Marathi News | The training of the first batch of Agniveer has started in Ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अग्निविरांच्या पहिल्या बॅचचे प्रशिक्षण अहमदनगरमध्ये सुरू 

अग्निवीर योजनेंतर्गत नुकत्याच भरती झालेल्या युवकांना भारतीय सैन्यदलात चार वर्षांसाठी सेवा बजावण्याची संधी मिळणार आहे. ...

कारगिल युद्धाच्या शौर्य कथांनी डोंबिवलीकरांचे डोळे पाणावले - Marathi News |  Citizens of Dombivlikar, present at Yogendra Singh Yadav's revealing interview program, bow down after listening to the bravery stories of Indian soldiers   | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कारगिल युद्धाच्या शौर्य कथांनी डोंबिवलीकरांचे डोळे पाणावले

कॅप्टन योगेंद्र सिंह यादव ह्यांच्या प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमात उपस्थित डोंबिवलीकर नागरिक भारतीय सैनिकांच्या शौर्य कथा ऐकून नतमस्तक झाले. ...

सलाम! सैनिकांचे प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी 3 डिग्रीमध्ये रिहर्सल, फोटो पाहून नेटकऱ्यांनी केले कौतुक - Marathi News | photos republic day parade 2023 rehearsal on a cold day at kartavya path in new delhi | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सलाम! सैनिकांचे प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी 3 डिग्रीमध्ये रिहर्सल, फोटो पाहून नेटकऱ्यांनी केले कौतुक

देशाचा प्रजासत्ताक दिन काहीच दिवसावर येऊन ठेपला आहे. कडाक्याच्या थंडीत प्रजासत्ताक दिनाच्या परेडची तयारी सैनिकांनी सुरू केली आहे. ...

सर्वाधिक उंचीवरील युद्धभूमीवर महिला अधिकारी तैनात, सियाचिनमध्ये १५ हजार फूट उंचीवर नियुक्ती - Marathi News | Women officers posted at highest altitude battlefield, posted at 15,000 feet in Siachen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वाधिक उंचीवरील युद्धभूमीवर महिला अधिकारी तैनात, सियाचिनमध्ये १५ हजार फूट उंचीवर नियुक्ती

देशाच्या संरक्षणासाठी या ठिकाणी तैनात असलेल्या शिवा चौहान यांनी यानिमित्ताने मातृभूमीप्रति आपल्या प्रेमाला नवे परिमाण दिले आहे.  ...

जवानांच्या शौर्याला सलाम; कमरेपर्यंत शरीर अडकलं बर्फात, तरीही खंड पडेना कर्तव्यात! - Marathi News | jawan can be seen walking through snow with a smile on his face indian army | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :जवानांच्या शौर्याला सलाम; कमरेपर्यंत शरीर अडकलं बर्फात, तरीही खंड पडेना कर्तव्यात!

भारतीय जवान या बर्फातही आपली सेवा बजावत आहेत. भारतीय जवानांचा सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ...

१५ वर्षांपासून लष्कराला एके-२०३ रायफल मिळेना; रशिया-युक्रेन युद्धामुळे उत्पादन आणखी लांबणीवर - Marathi News | army has not received the ak 203 rifle for 15 years production was further delayed by the russia ukraine war | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१५ वर्षांपासून लष्कराला एके-२०३ रायफल मिळेना; रशिया-युक्रेन युद्धामुळे उत्पादन आणखी लांबणीवर

उत्तर प्रदेशच्या अमेठीतील एके-२०३ असॉल्ट रायफल्सचा प्लांट रखडल्याने भारतीय लष्कराची हलक्या स्वदेशी असॉल्ट रायफलची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. ...