लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान

Indian army, Latest Marathi News

गलवानमध्ये हुतात्मा झालेल्या जवानाच्या वडिलांना पोलिसांकडून बेदम मारहाण, नंतर केली अटक - Marathi News | Father of jawan who died in Galwan was brutally beaten by police, later arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गलवानमध्ये हुतात्मा झालेल्या जवानाच्या वडिलांना पोलिसांकडून बेदम मारहाण, नंतर केली अटक

Indian Army: गलवान खोऱ्यात जून २०२० मध्ये चिनी सैन्यासोबत झालेल्या झटापटीत हुतात्मा झालेल्या जवानाच्या वडिलांना पोलिसांनी बेदम मारहाण करून नंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ...

भारतीय सैन्याने घेतला बदला! काश्मिरी पंडितांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा केला खात्मा - Marathi News | jammu kashmir encounter avanitipora terrorist and security force one terrorist killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय सैन्याने घेतला बदला! काश्मिरी पंडितांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा केला खात्मा

श्रीनगर- जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा परिसरात दहशतवादी आणि सैन्यामध्ये मोठी चकमक झाली. या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. ...

Indian Army Recruitment Rule Change: सैन्यात जायचेय? वर्षातून एकदाच संधी मिळणार; भरतीच्या नियमांत मोठे बदल - Marathi News | Indian Army Recruitment Rule Change: Want to Join the Army? Opportunity will be given only once a year; Major changes in recruitment rules | Latest career News at Lokmat.com

करिअर :सैन्यात जायचेय? वर्षातून एकदाच संधी मिळणार; भरतीच्या नियमांत मोठे बदल

आता उमेदवार वर्षातून एकदाच भरती मेळाव्यासाठी अर्ज करू शकणार आहेत. याचबरोबर मैदानी चाचणीपूर्वी कॉमन एन्ट्रन्स एक्झाम होणार आहे. ...

अग्निपथ योजनेविरोधातील सर्वच याचिकांवर सुनावणी, दिल्ली कोर्टातून निर्णय आला - Marathi News | Hearing on all the petitions against the Agneepath scheme, the decision came from the Delhi court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निपथ योजनेविरोधातील सर्वच याचिकांवर सुनावणी, दिल्ली कोर्टातून निर्णय आला

केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला आव्हान देणाऱ्या सर्वच याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत ...

नितीश कुमार यांच्या मंत्र्याचे लष्कराबाबत वादग्रस्त विधान, नंतर सारवासारव करत म्हणाले... - Marathi News | Nitish Kumar's Minister's Controversial Statement on Army, Later Summarizing... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमार यांच्या मंत्र्याचे लष्कराबाबत वादग्रस्त विधान, नंतर सारवासारव करत म्हणाले...

Bihar News: बिहारमधील नितीश कुमार सरकारमध्ये सहकार मंत्री असलेल्या सुरेंद्र यादव यांनी अग्निवीरांबाबत हे वादग्रस्त विधान केले आहे. आठ वर्षांनंतर देशाचं नाव हिजड्यांच्या फौजेसाठी घेतलं जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे... ...

अग्निवीर भरती संदर्भात आणखी एक आनंदाची बातमी! सरकारने घेतला मोठा निर्णय - Marathi News | agniveer 2023 apply fees half to be paid by indian army join | Latest career News at Lokmat.com

करिअर :अग्निवीर भरती संदर्भात आणखी एक आनंदाची बातमी! सरकारने घेतला मोठा निर्णय

अग्निवीर भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तरुणांना अर्ज शुल्काची संपूर्ण रक्कम भरावी लागणार नाही. ...

S Jaishankar Rahul Gandhi: 'LAC वर PM मोदींनी सैन्य पाठवले, काँग्रेसने नाही', राहुल गांधींच्या वक्तव्यावर जयशंकर यांचा पलटवार - Marathi News | S Jaishankar Rahul Gandhi: 'PM Modi sent troops to LAC, not Congress', Jaishankar hits back at Rahul Gandhi's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'LAC वर PM मोदींनी सैन्य पाठवले, काँग्रेसने नाही', राहुल गांधींच्या वक्तव्यावर जयशंकर यांचा पलटवार

India-China Boarder Dispute: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी राहुल गांधींच्या चीनवर केलेल्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला. ...

Sarkari Naukri 2023 :सुवर्ण संधी! ITBP मध्ये परीक्षेशिवाय नोकरी मिळवा, मिळणार ६९,००० पगार - Marathi News | sarkari naukri 2023 itbp recruitment 2023 opportunity to get job on constable in itbp without exam apply at itbpolice | Latest career News at Lokmat.com

करिअर :सुवर्ण संधी! ITBP मध्ये परीक्षेशिवाय नोकरी मिळवा, मिळणार ६९,००० पगार

sarkari naukri 2023: इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस फोर्समध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. ITBP ने कॉन्स्टेबल/जनरल ड्युटी (स्पोर्ट्सपर्सन) च्या पदांसाठी भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. ...