लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान

Indian army, Latest Marathi News

"प्रत्येक गोष्ट सैन्य किंवा सरकारवर टाकून मोकळे होता येणार नाही" - Marathi News | "Everything cannot be freed by leaving it to the army or the government.", sanjay agrawal brigadier | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"प्रत्येक गोष्ट सैन्य किंवा सरकारवर टाकून मोकळे होता येणार नाही"

ब्रिगेडीयर अग्रवाल म्हणाले की, देशाच्या सुरक्षिततेमध्ये सामान्य नागरिकाचे योगदान महत्वाचे ठरते. ...

जवानांना पुन्हा मिळणार बाजरी-ज्वारी-नाचणीची चव, भरडधान्यासाठी लष्कराने परवानगी मागितली - Marathi News | Soldiers will get the taste of bajri-jwari-nachani again, Army seeks permission for bharad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जवानांना पुन्हा मिळणार बाजरी-ज्वारी-नाचणीची चव, भरडधान्यासाठी लष्कराने परवानगी मागितली

संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भरड धान्याची खरेदी आणि वितरण हे वापरत असलेल्या धान्याचा पर्याय आणि मागणीवर आधारित असेल. ...

Indian Army : भारतीय सैन्यात ५० वर्षांनंतर रेशनमध्ये देशी धान्य; सैनिकांना त्यापासून बनवलेले पदार्थही मिळणार, वाचा सविस्तर - Marathi News | indian army indian army after 50 years traditional grains millets snacks and other items will be included | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय सैन्यात ५० वर्षांनंतर रेशनमध्ये देशी धान्य; सैनिकांना त्यापासून बनवलेले पदार्थही मिळणार

भारताच्या प्रस्तावानंतर आणि प्रयत्नांनंतर संयुक्त राष्ट्रांनी २०२३ हे वर्ष ‘इंटरनॅशनल मिलेट ईयर’' म्हणून घोषित केले आहे. ...

.. अन् त्याच्या सैन्य भरतीचा मार्ग मोकळा झाला; फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा - Marathi News | .. and the way for his army recruitment was opened;Devendra Fadnavis congratulated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :.. अन् त्याच्या सैन्य भरतीचा मार्ग मोकळा झाला; फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा

देवेंद्र फडणवीस यांनी शुभमच्या पोस्टला ट्विटवरुन रिप्लाय देत मी देव नाही, पण माझं कर्तव्य करत असतो असे म्हटलंय. ...

चीनचे सैनिक घात लावून बसलेले, अमेरिकेच्या फौजेने थेट इंडियन आर्मीला कळविले, म्हणून... - Marathi News | The Chinese soldiers were ambushed, the US forces directly informed the Indian Army in last year Arunachal pradesh Clash | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनचे सैनिक घात लावून बसलेले, अमेरिकेच्या फौजेने थेट इंडियन आर्मीला कळविले, म्हणून...

India China Clash, American Army Role: अमेरिकेने त्यांचे सॅटेलाईट भारत चीन सीमेवर वळविले होते. अशी गुप्त माहिती अमेरिका यापूर्वी अनेक माध्यमांतून देत होती, परंतू ती भारताकडे पोहोचण्यास वेळ लागत होता. ...

"भारत आता लष्करी साधनसामग्री आयात नव्हे तर निर्यात करणारा देश" - Marathi News | "India is now not an importer of military equipment but an exporter", Says Nitin Gadkari | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"भारत आता लष्करी साधनसामग्री आयात नव्हे तर निर्यात करणारा देश"

नाशिक रोड तोफखाना केंद्राच्या (आर्टिलरी सेंटर) राज्यस्तरीय दोनदिवसीय ‘नो युवर आर्मी’ या शस्त्रास्त्र प्रदर्शनाच्या उद्घाटनाचे. प्रदर्शनाचे उद्घाटन नितीन गडकरी यांनी आकाशात फुगे सोडून केले. ...

शस्त्रास्त्र प्रदर्शनात युद्धातील शक्तिशाली तोफा जवळून पाहण्याची नाशिककरांना संधी - Marathi News | Nashik People get a chance to see the powerful guns of the war up close at the arms exhibition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शस्त्रास्त्र प्रदर्शनात शक्तिशाली तोफा जवळून पाहण्याची नाशिककरांना संधी

नाशिककर जवळून बघताहेत 'युद्धाचा देव' मानल्या जाणाऱ्या शक्तिशाली तोफा; ईदगाह मैदानाला लष्करी छावणीचे स्वरूप. ...

Agniveer : अग्निवीरांसाठी खुशखबर! BSF-CISF मध्ये मिळणार १० टक्के आरक्षण, वय, फिजिकल टेस्टमध्येही सूट - Marathi News | agniveers 10 percent reservation in bsf cisf relaxation in age and physical test know announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Agniveer : अग्निवीरांसाठी खुशखबर! BSF-CISF मध्ये मिळणार १० टक्के आरक्षण, वय, फिजिकल टेस्टमध्येही सूट

Agniveer : अग्निवीरमधून लष्करात भरती झालेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. ...