लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान, मराठी बातम्या

Indian army, Latest Marathi News

'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा... - Marathi News | 'Main bhi agar mara jaata to achcha hota!' Who is Masood Azhar? - Remember... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...

भारताच्या कैदेतून सुटल्यावर सर्वत्र भाषणे देत फिरणारा 'जैश-ए-महंमद'चा म्होरक्या मसूद अझरला 'ऑपरेशन सिंदूर' मध्ये भारताने मोठा तडाखा दिला आहे. ...

संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे! - Marathi News | Editorial: Beware, this war is also hidden! India vs pakistan operation sindoor | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!

जीवित वा वित्तहानीचे खरे तपशील जगासमोर येण्याची शक्यता कमी असली आणि या स्फोटांमागे भारत असल्याची कोल्हेकुई पाकिस्तान करीत असला तरी प्रत्यक्षात तिथे जे पेरले तेच उगवत आहे. ...

मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार - Marathi News | Masood Azhar's younger brother Abdul Rauf Azhar killed in Operation Sindoor | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार

अब्दुल रौफ अझहर हा जैश-ए-मोहम्मदचा सर्वोच्च कमांडर होता. त्याने २१ एप्रिल २००७ रोजी संघटनेच्या नेतृत्वाची सूत्रे हाती घेतली. ...

पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त - Marathi News | Operation Sindoor : Attack in Pakistan again; Lahore's defense system destroyed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त

लाहोर, अटक, गुजरानवाला, चकवाल, रावळपिंडी, बहावलपूर, मियांवाली, छोर, कराची या नऊ शहरांमध्ये हारोप या ड्रोनच्या साहाय्याने अत्यंत भेदक हल्ले गुरुवारी केले. ...

रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले - Marathi News | Opeartion Sindoor The skirmish continued till late at night; India repelled Pakistan's attacks in the air | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले

 जम्मूमध्ये आठ क्षेपणास्त्रे, ड्रोन पाडली; सतर्कतेचे आदेश ...

शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर... - Marathi News | Operation Sindoor: Finally, Russia came to its senses, thwarting Pakistan's Hamas-style attack in the air; If the S-400 deal had not happened... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

Operation Sindoor S-400 Defence System: रशियाची एअर डिफेन्स सिस्टीम खरेदी करण्याच्या भारताच्या प्रयत्नांत अमेरिकेने खोडा घालण्याचा प्रयत्न केला होता. अमेरिकेला त्यांची एअऱ डिफेन्स सिस्टीम भारताच्या गळ्यात मारायची होती. ...

लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच - Marathi News | Operation Sindoor: Fighter jets scrambled to attack Pakistan; Pakistani AWACS plane shot down, marched towards Lahore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

India Attack on Pakistan: भारताने लाहोरवर आकाशसह तीन प्रकारची मिसाईल डागण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानने भारतीय सैन्याच्या ठिकाणांना लक्ष्य करून आगळीक केली आहे. ...

युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र... - Marathi News | Will war be declared? Rajnath Singh to meet CDS, all three army chiefs; Modi Doval together... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...

पाकिस्तानने भारतीय सैन्याच्या ठिकाणांना लक्ष्य करून आगळीक केली आहे. यामुळे भारत आता पाकिस्तानविरोधात युद्धाची घोषणा करण्याची शक्यता आहे. ...