लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान, मराठी बातम्या

Indian army, Latest Marathi News

PoKमध्ये धुमश्चक्री; 22 दहशतवाद्यांचा खात्मा, संरक्षणमंत्री लष्करप्रमुखांच्या संपर्कात - Marathi News | Rajnath Singh General Bipin Rawat In Touch After Army Attack Pakistan After Ceasefire Violation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PoKमध्ये धुमश्चक्री; 22 दहशतवाद्यांचा खात्मा, संरक्षणमंत्री लष्करप्रमुखांच्या संपर्कात

भारतीय लष्कराच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत.   ...

PoKमध्ये लष्कराची कारवाई; दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त, पाकचे 11 सैनिक व 22 दहशतवादी ठार - Marathi News | Indian Army used artillery guns to target terrorist camps in PoK after 2 jawans, a civilian were killed in Jammu and Kashmir's Kupwara | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PoKमध्ये लष्कराची कारवाई; दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त, पाकचे 11 सैनिक व 22 दहशतवादी ठार

पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन ...

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; दोन जवान शहीद, एका नागरिकाचा मृत्यू - Marathi News | 2 Army men, 1 civilian killed in Kupwara as Pak violates ceasefire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; दोन जवान शहीद, एका नागरिकाचा मृत्यू

पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ...

भारतीय लष्कराला मिळणार 40 हजार स्वदेशी बुलेटप्रूफ जॅकेट - Marathi News | Indian Army will get 40,000 indigenous bulletproof jackets | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय लष्कराला मिळणार 40 हजार स्वदेशी बुलेटप्रूफ जॅकेट

भारतीय लष्कराला 40 हजार स्वदेशी बनावटीची बुलेटप्रूफ जॅकेट्स लवकरच मिळणार आहेत. ...

जवानांसाठी पाठविले २५०० फराळांचे डबे - Marathi News | Diwali sweets Sent to army man 2500 stranded containers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जवानांसाठी पाठविले २५०० फराळांचे डबे

देशाच्या सीमेच्या रक्षणासाठी आपले सैनिक अहोरात्र तैनात असतात. म्हणूनच आपण सुरक्षित राहतो. कुठल्याही सणाच्या वेळी सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचा ताण वाढत असतो. ...

जवानाच्या मृत्यूप्रकरणी बॉर्डर गार्ड बांगलादेशविरुद्ध गुन्हा - Marathi News | Crime against Border Guard Bangladesh in Jawana's death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जवानाच्या मृत्यूप्रकरणी बॉर्डर गार्ड बांगलादेशविरुद्ध गुन्हा

सीमा सुरक्षादलाच्या तक्रारीनंतर कारवाई ...

Jammu Kashmir : अनंतनागमध्ये लष्कराकडून हिजबुलच्या कमांडरसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा  - Marathi News | Jammu Kashmir : Three militants killed in Anantnag along with Hizbul commander | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu Kashmir : अनंतनागमध्ये लष्कराकडून हिजबुलच्या कमांडरसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा 

काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात आज झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. ...

सायबर, लेझर, स्पेस आणि रोबो; लष्करप्रमुखांनी सांगितली भविष्यामधील युद्धातील अस्त्रे - Marathi News | Cyber, laser, space and robot; The army chief said that the weapons of the future war | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सायबर, लेझर, स्पेस आणि रोबो; लष्करप्रमुखांनी सांगितली भविष्यामधील युद्धातील अस्त्रे

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे भौतिक जगासोबतच युद्धसामुग्रीमध्येही आमुलाग्र बदल होऊ लागले आहेत. बदलत्या काळासोबत  विविध अत्याधुनिक शस्त्रास्त्रे विकसित होऊ लागली आहेत. ...