लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान, मराठी बातम्या

Indian army, Latest Marathi News

भारतीय सैन्यावर मोठा सायबर हल्ला; पाकिस्तान, चीनचा हात असल्याचा संशय - Marathi News | Major cyber attack on Indian army; Suspected to be from Pakistan, China | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतीय सैन्यावर मोठा सायबर हल्ला; पाकिस्तान, चीनचा हात असल्याचा संशय

देशाच्या महत्वाच्या ताकदीवर हा सायबर हल्ला केला जात आहे. हा हल्ला पाकिस्तान किंवा चीनमधून केला जात आहे. जसे हे हल्ले वाढू लागले तसे सैन्याची सायबर टीम सतर्क झाली आहे. ...

पाकिस्तानपासून सतर्क राहण्याची गरज - संरक्षणमंत्री राजनाथसिंह - Marathi News |  Need to beware of Pakistan - Defense Minister Rajnath Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानपासून सतर्क राहण्याची गरज - संरक्षणमंत्री राजनाथसिंह

पाकिस्तानपासून सतर्क राहण्याची गरज आहे, कारण हा देश दहशतवादाच्या सरकारी धोरणावर चालत आहे, असे मत संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी व्यक्त केले. ...

...तर पठाणकोट आणि उरी झाले नसते : डॉ. राजेंद्र निंभोरकर - Marathi News | ... If Pathankot and Uri would not have happened: Dr. Rajendra Nimborekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर पठाणकोट आणि उरी झाले नसते : डॉ. राजेंद्र निंभोरकर

भारतीय सेना शक्तीशाली आहे, हे दाखविण्याची वेळ आली आहे.. ...

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन; दोन नागरिकांचा मृत्यू, सहाजण जखमी - Marathi News | Pakistan again violates arsenal; Two civilians were killed, six were injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन; दोन नागरिकांचा मृत्यू, सहाजण जखमी

जम्मू- काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यातील शहापूर आणि किर्णी सेक्टरच्या नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळाबार केला. ...

देशाच्या सुरक्षितता, सार्वभौमत्वाला सर्वोच्च प्राधान्य: राजनाथ सिंह  - Marathi News | Security of the country and sovereignty a top priority by government: Rajnath Singh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशाच्या सुरक्षितता, सार्वभौमत्वाला सर्वोच्च प्राधान्य: राजनाथ सिंह 

देशाच्या सुरक्षेला बाधा आणणाऱ्या प्रत्येकाला चोख प्रत्युत्तर दिले जाईल ...

शिस्तबद्ध संचलनात एनडीएचा दीक्षांत सोहळा उत्साहात - Marathi News | NDA convocation ceremony in a disciplined operation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिस्तबद्ध संचलनात एनडीएचा दीक्षांत सोहळा उत्साहात

तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण केले पूर्ण ...

लष्करी हद्दीतील रस्ते होणार खुले - Marathi News |  Roads in military bases will be open | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लष्करी हद्दीतील रस्ते होणार खुले

लष्कराने सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात आलेले रस्ते पुन्हा वाहतुकीस खुले करण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा ठराव करण्यात आल्याने लष्करी हद्दीतील रस्ते स्थानिक नागरिकांसाठी खुले होणार आहेत. ...

सैन्यदलाची राज्यात भरती प्रक्रिया सुरू - Marathi News | The recruitment process in the military is start | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सैन्यदलाची राज्यात भरती प्रक्रिया सुरू

सैन्यदलातील विविध पदांसाठी युवकांना अर्ज करता येणार ...