लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान, मराठी बातम्या

Indian army, Latest Marathi News

लोणावळ्यातील ‘आयएनएस शिवाजी’ संस्था होणार ‘राष्ट्रपती निशाण’ ने सन्मानित - Marathi News | 'President Nishan' award will be give to 'INS Shivaji' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळ्यातील ‘आयएनएस शिवाजी’ संस्था होणार ‘राष्ट्रपती निशाण’ ने सन्मानित

‘आयएनएस शिवाजी’ संस्थेतून ७५ वर्षांत दोन लाखांहून अधिक सैन्याधिकारी प्रशिक्षण घेऊन बाहेर पडले ...

सीमारेषेवर कुरापती सुरूच; चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | 3 Pak terrorists killed in Indian retaliation in JK's Mendhar sector | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमारेषेवर कुरापती सुरूच; चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला भारतीय सुरक्षा रक्षकांनी चोख प्रत्युत्तर दिले. ...

३३३ नवसैनिक भारतीय तोफखान्यात दाखल - Marathi News | 1 Naval Indian enters artillery | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :३३३ नवसैनिक भारतीय तोफखान्यात दाखल

४२ आठवड्यांचे खडतर व कठोर असे प्रशिक्षण घेत स्वत:ला ‘तोपची’ म्हणून सिद्ध करणाऱ्या नवसैनिकांच्या तुकडीने सशस्त्र संचलन केले. ...

बोलाचाच भात अन्...! - Marathi News | CAG reports that soldiers in Siachen are neglecting food, clothing and shelter facilities | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बोलाचाच भात अन्...!

‘कॅग’च्या अहवालात सरकारी निर्ढावलेपणाची लक्तरे टांगली असतानाच, अर्थसंकल्पी तरतुदींवर सेनादले नाराज असल्याचे वृत्त आहे. ...

काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला उधळला; एक जवान शहीद, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान - Marathi News | Jammu-Kashmir : One jawan Martyred, two terrorists have been neutralized in in Parim Pora, Srinagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला उधळला; एक जवान शहीद, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला सुरक्षा दलांनी उधळून लावला आहे. ...

जवानांची सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढणार, CDS बिपीन रावतांचे संकेत - Marathi News | Retirement age of military personnel should be raised to 58, says CDS Bipin Rawat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जवानांची सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढणार, CDS बिपीन रावतांचे संकेत

'जवानांची नियुक्ती वयाच्या 18 व्या वर्षी केली जाते. ते लष्करातून वयाच्या 37-38 व्या वर्षी निवृत्त होतात.' ...

"सैनिकांच्या नावाने पोळी भाजणाऱ्या भाजपचा खोटारडेपणा कॅगने उघड केला" - Marathi News | Dhananjay Munde criticizes the central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सैनिकांच्या नावाने पोळी भाजणाऱ्या भाजपचा खोटारडेपणा कॅगने उघड केला"

कॅगने दिलेल्या अहवालानुसार सैनिकांना अन्न देखील विपूल प्रमाणात मिळत नाही. ...

'कॅग'मुळे खुलासा : रक्त गोठवणाऱ्या थंडीत भारतीय सैनिकांना भेडसावतोय कपड्यांचा तुटवडा - Marathi News | cag on defence in indian parliament defence ministry budget indian army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कॅग'मुळे खुलासा : रक्त गोठवणाऱ्या थंडीत भारतीय सैनिकांना भेडसावतोय कपड्यांचा तुटवडा

सैन्यअधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, कॅगने सादर केलेले अहवाल 2015-16 आणि 208-19 मधील आहे. आता या अडचणी सोडविण्यात आल्या आहेत. सियाचीन येथे तैनात एका सैनिकाच्या कपड्यांवर सुमारे एक लाख रुपये खर्च येतो.  ...