लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान, मराठी बातम्या

Indian army, Latest Marathi News

Coronavirus: शौर्यपदक विजेत्या मुलाच्या अंत्यविधीला निवृत्त फौजी असलेल्या वडिलांची २ हजार कि.मी. परवड - Marathi News | A parent's funeral will be held at the child's funeral for 8,000 km. Affordability | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: शौर्यपदक विजेत्या मुलाच्या अंत्यविधीला निवृत्त फौजी असलेल्या वडिलांची २ हजार कि.मी. परवड

संडे अँकर। विशेष विमानाअभावी करावा लागला रस्त्याने खडतर प्रवास ...

Video : भारतीय लष्कराची मोठी कारवाई, पाकिस्तानातील दहशतवादी तळ बेचिराख - Marathi News | India carries out precision targeting of terrorist launch pads and ammunition in gun areas sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : भारतीय लष्कराची मोठी कारवाई, पाकिस्तानातील दहशतवादी तळ बेचिराख

कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला भारतीय लष्कराने शुक्रवारी चोख प्रत्युत्तर दिले. ...

Coronavirus: कोरोनाच्या संकटातही पाकिस्तानचा संधीसाधूपणा, पण भारतीय सैन्यानं दिलं चोख प्रत्युत्तर - Marathi News | Coronavirus: Pakistan's opportunism in Corona crisis, but Indian army responds precisely MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: कोरोनाच्या संकटातही पाकिस्तानचा संधीसाधूपणा, पण भारतीय सैन्यानं दिलं चोख प्रत्युत्तर

सिंग यांनी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या एका बैठकीत याबाबत माहिती दिली. कोरोना संकटाच्या काळातही पाकिस्तानकडून सातत्याने घुसकोरी करण्याचा प्रयत्न होत आहे ...

एका जिल्ह्याचे तीन सुपुत्र एकाच वेळी लेफ्ट. जनरल - Marathi News | Three sons of one district at the same time Lieut. General | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका जिल्ह्याचे तीन सुपुत्र एकाच वेळी लेफ्ट. जनरल

कर्नाटकच्या कोडागू जिल्ह्याला अनोखा मान; याच जिल्ह्याने दिले देशाला चार एअर मार्शल ...

क्वारंटाईन सेंटरमध्ये कर्मचाऱ्यांना त्रास देतायेत तबलिगी जमातचे लोक, रूम बाहेरच केली शौच - Marathi News | Fir against two tablighi jamaat people after latrine in front of a quarantine room sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :क्वारंटाईन सेंटरमध्ये कर्मचाऱ्यांना त्रास देतायेत तबलिगी जमातचे लोक, रूम बाहेरच केली शौच

एफआयआरनुसार, ही घटना 4 ऐप्रिलची आहे आहे. ज्या दोन जणांची तक्रार करण्यात आली आहे ते दोघेही तबलिगी जमातच्या दिल्ली येथील कार्यक्रमात सहभागी होते. सध्या त्यांना नरेला सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. ...

Coronavirus: गावाकडे वडिलांना ह्रदयविकाराचा झटका, मुलाने सायकलवरुन २१०० किमीचा प्रवास सुरु केला अन्... - Marathi News | Coronavirus: For a father with a heart attack, the boy starts a 5km ride on a bicycle and cfpf help him MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: गावाकडे वडिलांना ह्रदयविकाराचा झटका, मुलाने सायकलवरुन २१०० किमीचा प्रवास सुरु केला अन्...

देशभरात लॉकडाऊन असल्याने सर्वच वाहतूकव्यवस्था बंद आहे. अत्यावश्यक सेवांसाठी पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना परवानगी देण्यात येते. मात्र, त्या परवानगीलाही गाड्यांची किंवा वाहनांची कमतरता भासत आहे. ...

Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! 24 तासांत 9 दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Jammu And Kashmir 9 terrorists killed by indian army in last 24 hrs in kashmir SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! 24 तासांत 9 दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu And Kashmir : कारवाईदरम्यान एक जवान शहीद झाला असून इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ...

Coronavirus: तबलिगी जमातमधील लोकांच्या अश्लील कृत्यानंतर सैन्य दलाचे पथक रुग्णालयात - Marathi News | Coronavirus: Troops at hospital after obscene acts of people in Tbiligi tribe in delhi corona quarantine MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: तबलिगी जमातमधील लोकांच्या अश्लील कृत्यानंतर सैन्य दलाचे पथक रुग्णालयात

नवभारत टाईम्सने सुत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले की, नरेला आयसोलेशन कॅम्पमध्ये वैद्यकीय मदतीसाठी विनंती अर्ज आला होता.  त्यानंतर, भारतीय सैन्य दलाने ...