दोन्ही परिवारात लष्करी सेवेची परंपरा आहे.कोरोनाच्या संकटात ते त्यांचे कर्तव्य पार पाडत आहेत.सैन्य अधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन पुणे पोलिसांनी लॉकडाऊनमध्ये हा आगळा वेगळा विवाह सोहळा साजरा केला.. ...
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानची आगळीक सुरूच आहे. पाकिस्तानी सैन्याने जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर केलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले आहेत. ...
देशसेवेसाठी सीमेवर तैनात असलेल्या एका अशाच एका जवानाच्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गावातील पोलिसांनी जे काही केले त्याचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. ...
केवळ 3 मिनिट 31 सेकंदांच्या या गीतात अर्जुन यांनी, आयटीबीपीची कोरोनाविरोधातील लढाई शब्दात मांडली आहे. याच बरोबर, त्यांनी हे गीत सर्व संरक्षण कर्मचारी, पोलीस दल आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसह कोरोनाचा सामना करणाऱ्या सर्वांना समर्पित केले आहे. ...
भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीओकेमधील दहशतवादी तळांवर असलेल्या अनेक दहशतवाद्यांना कोरोनाची लागण झालेली असू शकते. यासंदर्भातही भारतीय लष्कर सतर्क आहे. ...
Coronavirus : तीनही जवान एकाच ATM मध्ये पैसे काढायला गेले होते. ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या जवळपास 28 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. ...