लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान, मराठी बातम्या

Indian army, Latest Marathi News

शहीद कर्नल आशुतोष शर्मा यांना भावपूर्ण निरोप; आईसाठी लिहिलेली कविता वाचून डोळे पाणावतील! - Marathi News | Handwara Encounter: martyred colonel ashutosh sharma last rites ajg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शहीद कर्नल आशुतोष शर्मा यांना भावपूर्ण निरोप; आईसाठी लिहिलेली कविता वाचून डोळे पाणावतील!

'आशुतोष शर्मा अमर रहे'च्या घोषणा आसमंतात घुमल्या आणि उपस्थितांचे डोळे पाणावले, अंग शहारले. ...

पाकिस्तान स्वतःला काश्मीरचा मित्र म्हणवतो, पण...; लष्करप्रमुख मनोज नरवणेंचा जबरदस्त 'स्ट्राईक' - Marathi News | India will respond to every act of ceasefire violation by Pakistan: Army chief Gen. Naravane ajg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तान स्वतःला काश्मीरचा मित्र म्हणवतो, पण...; लष्करप्रमुख मनोज नरवणेंचा जबरदस्त 'स्ट्राईक'

हंदवाडाजवळ दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत कर्नल, मेजरसह भारताचे पाच जवान शहीद झाले. त्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी दिलेली मुलाखत! ...

हे बलिदान विसरता कामा नये; हंदवाडा चकमकीत शहीद जवानांना Virat Kohliसह क्रीडा विश्वातून मानवंदना - Marathi News | Virat Kohli and sports fraternity Pays Tribute To Security Personnel Killed In Action In Handwara Encounter svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हे बलिदान विसरता कामा नये; हंदवाडा चकमकीत शहीद जवानांना Virat Kohliसह क्रीडा विश्वातून मानवंदना

काश्मीरमधील हंदवाडा येथे सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात जवळपास 13 तास चाललेल्या चकमकीत कर्नल, मेजर आणि 3 जवान शहीद झाले. ...

हुतात्मा मेजर अनुज यांचा 2 वर्षांपूर्वीच झाला होता विवाह, IIT सोडून निवडला होता NDAचा मार्ग - Marathi News | Some thing about major anuj sood who martyred in jammu kashmir handwara terrorist encounter sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हुतात्मा मेजर अनुज यांचा 2 वर्षांपूर्वीच झाला होता विवाह, IIT सोडून निवडला होता NDAचा मार्ग

अनुज सुद यांचे शालेय शिक्षण पंजाब पब्लिक स्कूल, नाभा येथून झाले. शाळेत ते अत्यंत हुशार होते. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये अनुज यांची निवड झाली होती. मात्र, त्यांनी आयआयटीचा मार्ग सोडून एनडीएचा मार्ग निवडला होता. ...

बलिदान कधीच विसरता येणार नाही, पंतप्रधानांकडून शहीद जवानांना श्रद्धांजली - Marathi News | The sacrifice will never be forgotten, a tribute from the Prime Minister to the martyred soldiers of hindwada encounter MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बलिदान कधीच विसरता येणार नाही, पंतप्रधानांकडून शहीद जवानांना श्रद्धांजली

जम्मू-काश्मिरात सध्या दोन दहशतवादी संघटनांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू आहे. हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेला टक्कर देण्याचा लश्कर-ए-तैयबाच्या द रेजिस्टेंस फ्रंटचा प्रयत्न आहे ...

आशुतोष शर्मा यांचं वीरमरण देशाची मोठी हानी, ५ वर्षात पहिल्यांदाच सैन्यानं 'कर्नल' गमावला - Marathi News | Ashutosh Sharma's heroic death a great loss to the country, for the first time in 5 years, the army lost a 'colonel' in jammu and kashmir handwada encounter MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आशुतोष शर्मा यांचं वीरमरण देशाची मोठी हानी, ५ वर्षात पहिल्यांदाच सैन्यानं 'कर्नल' गमावला

जम्मू-काश्मिरात सध्या दोन दहशतवादी संघटनांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू आहे. हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेला टक्कर देण्याचा लश्कर-ए-तैयबाच्या द रेजिस्टेंस फ्रंटचा प्रयत्न आहे. ...

CoronaVirus News: कोरोना योद्ध्यांना अनोखी मानवंदना; सैन्याकडून फ्लाय पास्टला सुरुवात - Marathi News | CoronaVirus News armed forces to hold fly past by showering flower petals to salute corona warriors kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: कोरोना योद्ध्यांना अनोखी मानवंदना; सैन्याकडून फ्लाय पास्टला सुरुवात

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांवर पुष्पवर्षाव ...

काश्मीरच्या हंदवाडामध्ये लष्कराच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पाच जण शहीद; दोन दहशतवादी ठार - Marathi News | Jammu Kashmir Handwara Encounter 4 Indian Army Personnel 1 police Martyred Two Terrorists Killed kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरच्या हंदवाडामध्ये लष्कराच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पाच जण शहीद; दोन दहशतवादी ठार

हंदवाड्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक ...