चीनला चोख उत्तर देण्यासाठी पूर्व लडाख भागात आणखी M777 अल्ट्रा लाइट होवित्झर तोफा तैनात करण्याची लष्कराची इच्छा आहे. भारताने बालाकोट ऑपरेशननंतरही मे-जून महिन्यात एक्सकॅलिबर अम्युनिशनची ऑर्डर दिली होती. ...
भारत-चीन सीमेवर तणाव मोठ्याप्रमाणात वाढला आहे. चीनने लढाऊविमाने तैनात केल्याने भारतालाही मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा, लढाऊ विमाने आणि डोंगररांगांमध्ये युद्ध करण्यासाठी प्रशिक्षित फौज तैनात करावी लागली आहे. ...
चीन सरकारचे मुखपत्र ग्लोबल टाइम्सने फुशारकी मारत धमकी दिली आहे, की 1962च्या युद्धावेळी अमेरिका आणि रशिया भारताच्या बाजूने आले. मात्र, चीनने कुणाचीही परवा न करता भारताला दूरपर्यंत ढकलले. ...
पाकिस्तानच्या चार फर्वर्ड पोस्टदेखील उद्ध्वस्त झाल्या आहेत. हे सर्व सैनिक पाकिस्तानच्या सिंध रेजिमेन्टचे होते. भारताच्या या कारवाईत पाकिस्तानी सैनिकांना आपल्या पोस्ट सोडून पळ काढण्याची वेळ आली. ...