चिनी घुसखोरीनंतर कळीचा मुद्दा बनलेल्या पँगाँग सरोवर परिसरातून माघार घेण्यास चिनी सैन्य चालढकल करत आहे. दरम्यान, याच पँगाँग सरोवराजवळ असलेल्या स्टकना येथे आज भारतीय लष्कराने जोरदार युद्धसराव केला. ...
कुलगाममधील नागनाद चिम्मेर परिसरात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने परिसराला घेराव घालून शोधमोहीम सुरू केली. ...
गलवान खोऱ्यातील हल्ल्यानंतर भारताने चीनच्या 69 अॅपवर बंदी आणली होती. यामध्ये टिकटॉक, युसी ब्राऊझरही आहेत. आता सैन्यदलाने Facebook, TikTok, Truecaller आणि Instagram सह 89 अॅप तातडीने डिलीट करण्याचे आदेश जवानांना दिले आहेत. ...
अमेरिकेकडून रेवेन हे हाताने लाँच करण्यात येणारे व रिमोट कंट्रोलवर चालणारे २०० यूएव्ही भारत खरेदी करणार आहे. हे १० किलोमीटर दूरपर्यंत जाऊ शकतात व ५०० फूट उंचीपर्यंत उडू शकतात. ...
पेइचिंग/नवी दिल्ली - लडाखमध्ये चीनने भारतीय हद्दीत केलेल्या घुसखोरीवर मोठा खुलासा झाला आहे. सूत्रांनी दिल्ल्या माहितीनुसूर, चिनी राष्ट्रपती शी ... ...
एका वरिष्ठ सैन्याधिकाऱ्याचा हवाला देत, एका वृत्तपत्राने दावा केला आहे की, सुमारे 40 हजार भारतीय सैनिक सध्या शस्त्रे आणि दारूगोळा घेऊन एलएसीवर तैनात आहेत. यातील सुमारे 400 सैनिक मागे हटले आहेत. ...