लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान, मराठी बातम्या

Indian army, Latest Marathi News

पाकिस्तानचा भारताविरोधात मोठा कट; जम्मू-काश्मीरमध्ये अस्थिरता माजवण्यासाठी आखला डाव - Marathi News | around 400 terrorists in launch pads across loc waiting to infiltrate says officials | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानचा भारताविरोधात मोठा कट; जम्मू-काश्मीरमध्ये अस्थिरता माजवण्यासाठी आखला डाव

पाकव्याप्त काश्मीरमध्ये लॉन्चिंग पॅड्स सक्रिय; दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत ...

Video : बारामतीच्या सुपुत्रास काश्मीरमध्ये वीरमरण; शोकाकुल वातावरणात अन् साश्रू नयनांनी निरोप   - Marathi News | Video : Heroically death of baramati son soldiers in Jammu Kashmir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video : बारामतीच्या सुपुत्रास काश्मीरमध्ये वीरमरण; शोकाकुल वातावरणात अन् साश्रू नयनांनी निरोप  

भारत माता की जय, वंदे मातरम, जवान बिंटु राजाराम सूळ अमर रहे या घोषणांनी आसमंत दुमदुमला. ...

चीनवर नजर ठेवण्यासाठी भारताचे आणखी एक पाऊल; १२ हायस्पीड बोट खरेदी करणार - Marathi News | indian army contract with Goa Shipyard Limited for 12 Fast Patrol Boats for surveillance in pangong lake | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनवर नजर ठेवण्यासाठी भारताचे आणखी एक पाऊल; १२ हायस्पीड बोट खरेदी करणार

भारत आणि चीन सीमेवरील पूर्व लडाख भागात असलेल्या पँगोंग झीलमध्ये १२ हायस्पीड बोटी तैनात करण्यात येणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे.  ...

काश्मिरात तीन दहशतवादी ठार; ओळख अद्याप पटू शकलेली नाही - Marathi News | Three militants killed in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरात तीन दहशतवादी ठार; ओळख अद्याप पटू शकलेली नाही

पारिम्पोरा भागामध्ये दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलाने या भागात शोधमोहीम हाती घेतली. ...

चीनने लडाखच्या सीमेवर तैनात केली क्षेपणास्त्रे, रडार; चोख उत्तर देण्यास भारत सक्षम - Marathi News | China deploys missiles, radar on Ladakh border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनने लडाखच्या सीमेवर तैनात केली क्षेपणास्त्रे, रडार; चोख उत्तर देण्यास भारत सक्षम

चोख उत्तर देण्यास भारत सक्षम ...

श्रीनगरमध्ये चकमक; तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश - Marathi News | three terrorists have been neutralised by security forces in srinagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीनगरमध्ये चकमक; तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश

जम्मू काश्मीरमधील श्रीनगरपासून काही अंतरावर दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आले असून, लावापोरा भागात अद्यापही शोधमोहीम सुरू असल्याचे समजते. ...

कोरोनामुळे दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर... - Marathi News | major Change In Republic Day Parade This Time Parade Will Go From Vijay Chowk To National Stadium | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनामुळे दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर...

प्रजासत्ताक दिनी दरवर्षी भारताच्या लष्करी सामर्थ्याचं, विविध कलाकृतींचं आणि संस्कृतीचं दर्शन संचलनाच्या माध्यमातून केलं जातं. ...

पूंछमधील हल्ल्याचा प्रयत्न उधळला; पाकिस्तानी अतिरेक्यांच्या तीन साथीदारांना अटक - Marathi News | Attempts to attack from the tail were foiled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पूंछमधील हल्ल्याचा प्रयत्न उधळला; पाकिस्तानी अतिरेक्यांच्या तीन साथीदारांना अटक

पाकिस्तानी हस्तकाच्या हुकुमानुसार मंदिरात हल्ला करून पूंछ जिल्ह्यातील शांतता बिघडविण्याचा त्यांचा डाव होता. ...