Naxal Attack: सीआरपीएफने काही अधिकाऱ्यांना राकेश्वर सिंह मनहास यांच्या घरी पाठवले आणि आश्वासन दिले आहे की, बेपत्ता जवान नक्षलवाद्यांच्या ताब्यात आहे हे त्यांना ठाऊक आहे. ...
धारावी नंतर आशियातील गणपत पाटील नगर ही मोठी झोपडपट्टी आहे.दहिसर पश्चिमेकडील गणपत पाटील नगरमध्ये पत्र्याच्या घरात राहणाऱ्या 19 वर्षीय सत्यम यादव या युवकाची भारतीय सैन्यदलात निवड करण्यात आली आहे. ...
जम्मू आणि काश्मिरात पुलवामा येथे लष्काराच्या जवानांसाेबत उडालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून, त्यांच्याकडून माेठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आहे. ...
भविष्यात युद्धकाळात तसेच सैन्य कारवाईदरम्यान तिन्ही सेना दलांमध्ये मनुष्यबळ आणि संसाधनांच्या दृष्टीने उत्तम समन्वय रहावा आणि तातडीने आवश्यक रसद पुरवठा करता यावा, या दृष्टीने गुरुवारी मुंबईतील संयुक्त रसद पुरवठा केंद्र कार्यान्वित करण्यात आले. ...
Two militants killed in Kashmir : जम्मू आणि काश्मीरमधील शाेपियानमध्ये सुरक्षा दलांसाेबत उडालेल्या चकमकीत हिज्बुलच्या कमांडरसह २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. ...