लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान, मराठी बातम्या

Indian army, Latest Marathi News

भारतीय लष्करात भ्रष्ट लोकांना थारा नाही: लेफ्टनंट जनरल जे.एस.नैन  - Marathi News | Corrupt people have no place in Indian Army: Lieutenant General J.S.Nain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारतीय लष्करात भ्रष्ट लोकांना थारा नाही: लेफ्टनंट जनरल जे.एस.नैन 

लष्करभरती घोटाळा प्रकरणी पोलिसांना पूर्ण सहकार्य, भरती प्रक्रिया आणखी पारदर्शी बनविणार ...

पतीचे देशसेवेचे व्रत ती करणार पूर्ण; पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानाची पत्नी झाली लेफ्टनंट, 29 तारखेला भारतीय सैन्यात दाखल - Marathi News | Pulwama Martyr Major Vibhuti Shankar Dhoundiyal's Wife Nikita Kaul Is Set To Join Indian Army On May 29 | Latest inspirational-moral-stories News at Lokmat.com

बोध कथा :पतीचे देशसेवेचे व्रत ती करणार पूर्ण; पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानाची पत्नी झाली लेफ्टनंट, 29 तारखेला भारतीय सैन्यात दाखल

२०१९साली दहशदवाद्यांनी पुलवामा येथे केलेल्या भ्याड हल्ल्याच्या जखमा आजही ताज्या आहेत. Pulwama Martyr Major Vibhuti Shankar Dhoundiyal's Wife Nikita Kaul Is Set To Join Indian Army On May 29 ...

Galwan Valley Clash: गलवान घाटीत चीनसोबत पुन्हा संघर्ष? भारतीय सैन्याने वृत्त फेटाळले - Marathi News | Galwan Valley Clash: Minor face-off with Chinese troops in Galwan Valley? Indian Army said no | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Galwan Valley Clash: गलवान घाटीत चीनसोबत पुन्हा संघर्ष? भारतीय सैन्याने वृत्त फेटाळले

Galwan Valley Clash in Early May: मे 2021 च्या पहिल्या आठवड्यात लडाखमध्ये गलवान खोऱ्यात अशी कोणतीही घटना घडली नाही. लडाखमध्ये दोन्ही देशांदरम्यान सुरु असलेल्या चर्चेला बाधित करण्याचा प्रयत्न आहे, असे लष्कराने म्हटले आहे. ...

मोठी बातमी! भरती प्रक्रिया प्रमुख अधिकार्‍यानेच फोडला सैन्य भरतीचा पेपर; सिकंदराबादहून केली अटक - Marathi News | Big news! Recruitment process Chief officer leak the military recruitment paper; Arrested from Sikandarabad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठी बातमी! भरती प्रक्रिया प्रमुख अधिकार्‍यानेच फोडला सैन्य भरतीचा पेपर; सिकंदराबादहून केली अटक

भरती प्रक्रिया प्रमुख अधिकार्‍यानेच फोडला सैन्य भरती पेपर सिकंदराबादहून खंडणी विरोधी पथकाने केली अटक, दिल्लीहून साथीदार अटकेत ...

पर्वतावर उपाशीपोटी अडकले होते कुटुंब, लष्कराने २४ तास चढाई करत पोहोचवले भोजन - Marathi News | The family was starving on the mountain, the Indian army climbed 24 hours and delivered food | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पर्वतावर उपाशीपोटी अडकले होते कुटुंब, लष्कराने २४ तास चढाई करत पोहोचवले भोजन

Indian Army News: भारतीय लष्कराचे जवान हे संकटसमयी देशातील सर्वसामान्य लोकांच्या मदतीसाठी सदैव तयार असतात. याचाच प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. ...

जम्मूच्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळ दिसले पाकिस्तानी ड्रोन; मोठ्या प्रमाणावर शोधसत्र - Marathi News | Pakistani drones spotted near Jammu international border; Extensive research session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मूच्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळ दिसले पाकिस्तानी ड्रोन; मोठ्या प्रमाणावर शोधसत्र

‘ड्रोनच्या संशयास्पद वातावरणानंतर कनचक सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर शोधसत्र हाती घेतले. परंतु काहीही आक्षेपार्ह मिळाले नाही. ...

सुटीवर आलेल्या जवानाचा मृतदेह विहिरीत आढळला; परिसरात खळबळ - Marathi News | The body of a soldier on holiday was found in a well; Excitement in jalgaon pachora | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सुटीवर आलेल्या जवानाचा मृतदेह विहिरीत आढळला; परिसरात खळबळ

जळगावमधी पाचोरा येथील घटना ...

कोविड लढ्यासाठी नौदल, हवाई दल आले धावून - Marathi News | Navy, Air Force came running to fight Kovid | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोविड लढ्यासाठी नौदल, हवाई दल आले धावून

भारतीय हवाई दलाच्या सी-१७ या अजस्र मालवाहू विमानाने आतापर्यंत ऑक्सिजन कंटेनर आणि वैद्यकीय उपकरणांसाठी केलेल्या देशांतर्गत उड्डाणांची संख्याच ४०० आहे. ...