लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान, मराठी बातम्या

Indian army, Latest Marathi News

पाक, चीनवर एकाच वेळी नजर ठेवणारे क्षेपणास्त्र; पंजाबमध्ये तैनाती - Marathi News | Simultaneous surveillance of Pakistan, China; Deployment in Punjab S 400 anti missile system | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाक, चीनवर एकाच वेळी नजर ठेवणारे क्षेपणास्त्र; पंजाबमध्ये तैनाती

भारताने  सुमारे पाच अब्ज डाॅलर्सपेक्षा जास्त रक्कम एस-४०० साठी माेजली आहे. रशियासाेबत हा व्यवहार केल्यामुळे अमेरिकेने डाेळे वटारले हाेते.  ...

Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! कुलगाम, अनंतनाग चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या 6 दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Jammu And Kashmir 6 terrorists killed in encounter with security forces in kulgam and anantnag in kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सैन्याला मोठं यश! कुलगाम, अनंतनाग चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या 6 दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu And Kashmir : जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाम आणि अनंतनाग जिल्ह्यांमध्ये झालेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं आहे. ...

Indian Army: चीनच्या सीमेजवळ हजारावर पर्यटक अडकले; आर्मीने रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले - Marathi News | Thousand tourist stranded near Chinese border heavy snowfall in Nathu La area, East Sikkim; Indian army launched a rescue operation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनच्या सीमेजवळ हजारावर पर्यटक अडकले; आर्मीने रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले

Indian Army rescue operation: बर्फवृष्टी होत असल्याने पर्यटकांची वाहने जागीच थांबली आहेत. अधिकाऱ्यांनी याची माहिती रविवारी दिली आहे. ...

Indian Army high Level Meeting: सीडीएस रावत अपघात: सैन्याच्या 7 कमांडरना दिल्लीत बोलवून घेतले, मोठी बैठक - Marathi News | Indian Army high level meeting: CDS bipin Rawat accident: 7 commanders called in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीडीएस रावत अपघात: सैन्याच्या 7 कमांडरना दिल्लीत बोलवून घेतले, मोठी बैठक

CDS Bipin Rawat Helicopter Crash Death: सीडीएस बिपीन रावत यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच एवढी मोठ्या स्तरावरील बैठक होत आहे. मोदी सरकारने सैन्य दलाच्या सात महत्वाच्या कमांडरना दिल्लीत बोलविले आहे. ...

आता दुश्मनांना दिसणार नाहीत जवान, आर्मी टेंटसाठी लय भारी 'नेट' - Marathi News | Enemies no longer see soldiers, rhythm heavy 'net' for army tents of | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता दुश्मनांना दिसणार नाहीत जवान, आर्मी टेंटसाठी लय भारी 'नेट'

आर्मी टेंटच्या वरील बाजूस या जाळ्याचं आच्छादन असणार आहे. या जाळीत लागव्यात आलेला सिंथेटीक फॅब्रिक हे रडारमधून निघणाऱ्या तरंगांना पसरवतो, त्यामुळे दुश्मनांच्या नजरेतून सहजपणे वाचणे शक्य आहे. ...

नव्या सीडीएसची नियुक्ती होईपर्यंत जुनी व्यवस्था लागू, लष्करप्रमुख जनरल नरवणेंकडे सोपवले नेतृत्व - Marathi News | Old system in place till new CDS is appointed, leadership handed over to Army Chief General Narwan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्करप्रमुख नरवणेंकडे सोपवली मोठी जबाबदारी, देशाचे नवे सीडीएस म्हणूनही नाव आघाडीवर

Manoj Mukund Naravane News: नव्या सीडीएसची नियुक्ती होईपर्यंत देशामध्ये जुनी व्यवस्था अस्थायीपणे लागू करण्यात आली आहे. त्यानुसार लष्करप्रमुख जनरल M M Naravane यांना चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे चेअरमन नियुक्त करण्यात आले आहे. ...

चीनविरोधात नेतृत्व करण्याच्या क्षमतेमुळे अन्य देशांचे भारताकडे लक्ष - Marathi News | India has the ability to lead against China | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चीनविरोधात नेतृत्व करण्याच्या क्षमतेमुळे अन्य देशांचे भारताकडे लक्ष

नाशिक : चीनला विरोध करणारा, टक्कर देणारा एकमेव म्हणून भारत देश ओळखला जात आहे. त्यामुळे इस्लामी राष्ट्रांसह इतर छोट्या ... ...

आर्मी मेजरची आत्महत्या, सर्व्हिस रायफलने स्वतःवर झाडली गोळी - Marathi News | Indian Army Major's suicide in Jammu Kashmir, shot himself with his service rifle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आर्मी मेजरची आत्महत्या, सर्व्हिस रायफलने स्वतःवर झाडली गोळी

दिल्लीचे रहिवासी असलेले मेजर परविंदर सिंग यांनी बनिहालच्या खारी भागातील निवासी क्वार्टरमध्ये स्वतःच्या सर्व्हिस रायफलने गोळी झाडून आत्महत्या केली आहे. ...