लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान, मराठी बातम्या

Indian army, Latest Marathi News

सैन्याची बस दरीत कोसळली; 16 जवानांचा मृत्यू, सिक्किममध्ये भीषण अपघात - Marathi News | 16 army personnel killed as bus falls into gorge in sikkim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सैन्याची बस दरीत कोसळली; 16 जवानांचा मृत्यू, सिक्किममध्ये भीषण अपघात

सिक्किममध्ये लष्करी वाहनाचा मोठा अपघात झाला आहे. शुक्रवारी एक बस दरीड कोसळली, या अपघातात 16 जवानांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

सैन्याच्या ट्रेनमध्ये भीषण आग; आधुनिक ट्रक जळून खाक, सामानाचा कोळसा - Marathi News | Massive fire in indian army train; army trucks and other stuff burn out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सैन्याच्या ट्रेनमध्ये भीषण आग; आधुनिक ट्रक जळून खाक, सामानाचा कोळसा

आग लागल्यानंतर जवानांनी आग आटोक्यात आणण्याचा खूप प्रयत्न केला. ...

भारतीय जवानांसाठी "पिटाई" शब्दाचा वापर योग्य नाही; परराष्ट्रमंत्र्यांनी राहुल गांधींना सुनावले - Marathi News | LokSabha: "Pitai" Shouldn't Be Used For Jawans: S Jaishankar On Rahul Gandhi Remark | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय जवानांसाठी "पिटाई" शब्दाचा वापर योग्य नाही; परराष्ट्रमंत्र्यांनी राहुल गांधींना सुनावले

'राजकीय विरोध केला जाऊ शकतो, विचारही वेगळे असू शकतात, मात्र लष्कराचा अपमान होता कामा नये.' ...

India-China Conflict: ‘तवांगची परिस्थिती नियंत्रणात, काही जवान किरकोळ जखमी’, भारतीय सैन्याची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | India-China Conflict: 'Tawang situation under control, some jawans slightly injured', Indian Army's first reaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘तवांगची परिस्थिती नियंत्रणात, काही जवान किरकोळ जखमी’, भारतीय सैन्याची पहिली प्रतिक्रिया

India-China Conflict: अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये भारत-चीन सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीवर भारतीय सैन्याची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ...

India China Conflict: भारताच्या जवानांनी चिनी सैन्याला लाठ्याकाठ्यांनी हाणले, पळवून लावले; व्हायरल व्हिडीओची चर्चा - Marathi News | India China Conflict: Indian jawans hit the Chinese with sticks, beat them up, chased them away, video went viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या जवानांनी चिनी सैन्याला लाठ्याकाठ्यांनी हाणले, पळवून लावले; व्हायरल व्हिडीओची चर्चा

India China Conflict: भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामध्ये भारताचे शूर जवान मातृभूमीचे रक्षण करताना चिनी सैनिकांना लाठ्याकाठ्यांनी झोडपून काढताना दिसत आहेत. मात्र हा व्हिडीओ जुना आहे असंही ...

'...म्हणून आमची भारतासोबत चकमक झाली'; २२ तास उलटल्यानंतर चीनचा वेगळाच कांगावा! - Marathi News | The Chinese Army has accused Indian Army soldiers of attempting to illegally cross the disputed border. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...म्हणून आमची भारतासोबत चकमक झाली'; २२ तास उलटल्यानंतर चीनचा वेगळाच कांगावा!

Indian-Chinese troops clash: तवांग सेक्टरमध्ये जवळपास ३०० ते ४०० चिनी सैन्याने घुसखोरीचा प्रयत्न केला. ...

जिद्दीला सलाम! 6 वर्षांची असताना वडिलांना गमावलं; आज 'तनुजा' भारतीय सैन्यात झाली मेजर   - Marathi News | Tanuja Singh from Mandi district of Himachal Pradesh has become a Major in the Indian Army  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिद्दीला सलाम! 6 वर्षांची असताना वडिलांना गमावलं; आज तनुजा भारतीय सैन्यात झाली मेजर  

हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील तनुजा सिंग भारतीय सैन्यात मेजर बनल्या आहेत. ...

Tawang Clash: तवांग झटापटीवर चीनची पहिली प्रितिक्रिया; सीमा वादावर म्हणाला... - Marathi News | Tawang Clash China issued statement over india china clash in arunachal pradesh tawang says situation stable | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तवांग झटापटीवर चीनची पहिली प्रितिक्रिया; सीमा वादावर म्हणाला...

अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये भारतीय जवान आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीनंतर, भारताने कठोर भूमिका घेतली असून केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. ...