लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान, मराठी बातम्या

Indian army, Latest Marathi News

अग्निविरांच्या पहिल्या बॅचचे प्रशिक्षण अहमदनगरमध्ये सुरू  - Marathi News | The training of the first batch of Agniveer has started in Ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अग्निविरांच्या पहिल्या बॅचचे प्रशिक्षण अहमदनगरमध्ये सुरू 

अग्निवीर योजनेंतर्गत नुकत्याच भरती झालेल्या युवकांना भारतीय सैन्यदलात चार वर्षांसाठी सेवा बजावण्याची संधी मिळणार आहे. ...

कारगिल युद्धाच्या शौर्य कथांनी डोंबिवलीकरांचे डोळे पाणावले - Marathi News |  Citizens of Dombivlikar, present at Yogendra Singh Yadav's revealing interview program, bow down after listening to the bravery stories of Indian soldiers   | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कारगिल युद्धाच्या शौर्य कथांनी डोंबिवलीकरांचे डोळे पाणावले

कॅप्टन योगेंद्र सिंह यादव ह्यांच्या प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमात उपस्थित डोंबिवलीकर नागरिक भारतीय सैनिकांच्या शौर्य कथा ऐकून नतमस्तक झाले. ...

सर्वाधिक उंचीवरील युद्धभूमीवर महिला अधिकारी तैनात, सियाचिनमध्ये १५ हजार फूट उंचीवर नियुक्ती - Marathi News | Women officers posted at highest altitude battlefield, posted at 15,000 feet in Siachen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वाधिक उंचीवरील युद्धभूमीवर महिला अधिकारी तैनात, सियाचिनमध्ये १५ हजार फूट उंचीवर नियुक्ती

देशाच्या संरक्षणासाठी या ठिकाणी तैनात असलेल्या शिवा चौहान यांनी यानिमित्ताने मातृभूमीप्रति आपल्या प्रेमाला नवे परिमाण दिले आहे.  ...

जवानांच्या शौर्याला सलाम; कमरेपर्यंत शरीर अडकलं बर्फात, तरीही खंड पडेना कर्तव्यात! - Marathi News | jawan can be seen walking through snow with a smile on his face indian army | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :जवानांच्या शौर्याला सलाम; कमरेपर्यंत शरीर अडकलं बर्फात, तरीही खंड पडेना कर्तव्यात!

भारतीय जवान या बर्फातही आपली सेवा बजावत आहेत. भारतीय जवानांचा सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ...

१५ वर्षांपासून लष्कराला एके-२०३ रायफल मिळेना; रशिया-युक्रेन युद्धामुळे उत्पादन आणखी लांबणीवर - Marathi News | army has not received the ak 203 rifle for 15 years production was further delayed by the russia ukraine war | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१५ वर्षांपासून लष्कराला एके-२०३ रायफल मिळेना; रशिया-युक्रेन युद्धामुळे उत्पादन आणखी लांबणीवर

उत्तर प्रदेशच्या अमेठीतील एके-२०३ असॉल्ट रायफल्सचा प्लांट रखडल्याने भारतीय लष्कराची हलक्या स्वदेशी असॉल्ट रायफलची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. ...

चीन सीमेकडे निघालेला लष्कराचा ट्रक दरीत कोसळला, १६ जवान शहीद - Marathi News | 16 soldiers died when an army truck headed towards the Chinese border fell into a valley sikkim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीन सीमेकडे निघालेला लष्कराचा ट्रक दरीत कोसळला, १६ जवान शहीद

सिक्कीममध्ये भीषण दुर्घटना, वळणावरील तीव्र उताराने केला घात, मृतांत ३ अधिकारी ...

सैन्याची बस दरीत कोसळली; 16 जवानांचा मृत्यू, सिक्किममध्ये भीषण अपघात - Marathi News | 16 army personnel killed as bus falls into gorge in sikkim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सैन्याची बस दरीत कोसळली; 16 जवानांचा मृत्यू, सिक्किममध्ये भीषण अपघात

सिक्किममध्ये लष्करी वाहनाचा मोठा अपघात झाला आहे. शुक्रवारी एक बस दरीड कोसळली, या अपघातात 16 जवानांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

सैन्याच्या ट्रेनमध्ये भीषण आग; आधुनिक ट्रक जळून खाक, सामानाचा कोळसा - Marathi News | Massive fire in indian army train; army trucks and other stuff burn out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सैन्याच्या ट्रेनमध्ये भीषण आग; आधुनिक ट्रक जळून खाक, सामानाचा कोळसा

आग लागल्यानंतर जवानांनी आग आटोक्यात आणण्याचा खूप प्रयत्न केला. ...