लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एअर सर्जिकल स्ट्राईक

एअर सर्जिकल स्ट्राईक

Indian air strike, Latest Marathi News

भारतीय वायू सेनेकडून (IAF) पाकिस्तानवर Air Strike करण्यात आला आहे. या हल्ल्यात तब्बल 1000 किलो स्फोटकांचा मारा पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर करण्यात आला. या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर Air strike हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. त्यामुळे या हल्ल्याला Air Stirke आणि Surgical Strike2 असे म्हटले जात आहे.
Read More
या 'तेराव्या' विमानामुळे 12 मिराज जेटचा पाकिस्तानवर यशस्वी 'एअर स्ट्राईक' - Marathi News | the sky Netra behind 12-Mirage Jet's successful 'Air Strike' on pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :या 'तेराव्या' विमानामुळे 12 मिराज जेटचा पाकिस्तानवर यशस्वी 'एअर स्ट्राईक'

पाकिस्तानमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे कंबरडे मोडणाऱ्या मिराज 2000 ची 12  लढाऊ विमाने भाव खाऊन गेली खरी, पण रात्रीच्या किर्रर्र अंधारात त्यांच्यासाठी ढाल बनलेले तेरावे विमान पडद्यामागेच राहिले. ...

सुधर जाओ वरना सुधार देंगे! सेहवागचे फटके - Marathi News | Go improve or improve! Sehwag's stroke | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुधर जाओ वरना सुधार देंगे! सेहवागचे फटके

भारतीय हवाई दलाकडून झालेल्या कारवाईनंतर सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. ...

पुलवामाचे प्रत्त्युत्तर - Marathi News | Pulwama reply | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पुलवामाचे प्रत्त्युत्तर

दीर्घकाळ छुप्या युद्धाचे तडाखे सोसलेल्या भारताने यशस्वी हवाई हल्ले करत, पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आणि आमच्याही संयमालाही मर्यादा आहेत, याची जाणीव जगाला करून दिली. या हल्ल्याचे स्वागत उन्मादीपणाने नव्हे, तर संयमानेच व्हायला हवे. ...

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत भारतीय सैनिकांचे अभिनंदन - Marathi News | Congratulations to Indian soldiers at both the Legislative Council | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत भारतीय सैनिकांचे अभिनंदन

एकमताने ठराव मंजूर; देशावर वाईट नजर टाकणाऱ्यांना चोख उत्तर द्या ...

मोठ्या देशांना विश्वासात घेऊनच पाकमध्ये कारवाई - Marathi News | Action in Pakistan with large countries taken into confidence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठ्या देशांना विश्वासात घेऊनच पाकमध्ये कारवाई

विजय गोखलेंवर होती जबाबदारी हवाई हल्ल्यानंतर सर्वांना दिली माहिती ...

सौगंध मुझे मिट्टी की, मैं देश नहीं झुकने दुंगा - Marathi News | I swore the soil, I did not bend the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सौगंध मुझे मिट्टी की, मैं देश नहीं झुकने दुंगा

देश सुरक्षित हातांत आहे : पंतप्रधान मोदींची ग्वाही ...

भारतातील सत्ताधारी निवडणुकीमुळे युद्धाला आतुर झाले - Marathi News | India's ruling election was eager for the war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतातील सत्ताधारी निवडणुकीमुळे युद्धाला आतुर झाले

पाकच्या मंत्र्याचा कांगावा : स्वसंरक्षणासाठी प्रत्युत्तराचा आम्हाला हक्क ...

३५ वर्षांपूर्वी घेतलेल्या ‘मिराज’ने शिकविला धडा - Marathi News | Lessons taught by Miraj, 35 years ago | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३५ वर्षांपूर्वी घेतलेल्या ‘मिराज’ने शिकविला धडा

भारतीय हवाई दलात 'मिराज' लढाऊ विमान आहेत. 1970 साली या विमानांचे डिझाइन तयार करण्यात आले होते. १९८४मध्ये राजीव गांधी ... ...