भारतीय वायू सेनेकडून (IAF) पाकिस्तानवर Air Strike करण्यात आला आहे. या हल्ल्यात तब्बल 1000 किलो स्फोटकांचा मारा पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर करण्यात आला. या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर Air strike हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. त्यामुळे या हल्ल्याला Air Stirke आणि Surgical Strike2 असे म्हटले जात आहे. Read More
१९७१ च्या युद्धानंतर भारतीय हवाई दलाच्या विमानांनी गेल्या पाच दशकानंतर पहिल्यांदा बॉम्ब हल्ले केले. सुखोई पाठोपाठ भारतीय हवाई दलातील प्रमुख स्ट्राईक विमानांपैकी एक असलेल्या मिराज २००० विमाने ही शत्रुच्या रडार पासून दुर राहत लक्ष्याचा अचूक वेध घेण्य ...
भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये मंगळवारच्या पहाटे एअर स्ट्राईक करून आतंकवाद्यांचे तळ नेस्तनाबूत केले. वायुसेनेच्या कामगिरीचे नागपुरात सर्वत्र अभिनंदन होत आहे. देशभक्तीची लाट यानिमित्ताने पुन्हा बघायला मिळत आहे. भारतीय सेनेला प्रोत्साहन देण् ...
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय वायुसेनेने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर भागातील दशहतवाद्यांच्या ठिकाणावर बॉम्बवर्षाव करून उद्ध्वस्त केले. वायुसेनेच्या सर्जिकल स्ट्राईकचा देशभरात जल्लोष होत आहे. महा ...