लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एअर सर्जिकल स्ट्राईक

एअर सर्जिकल स्ट्राईक, मराठी बातम्या

Indian air strike, Latest Marathi News

भारतीय वायू सेनेकडून (IAF) पाकिस्तानवर Air Strike करण्यात आला आहे. या हल्ल्यात तब्बल 1000 किलो स्फोटकांचा मारा पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर करण्यात आला. या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर Air strike हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. त्यामुळे या हल्ल्याला Air Stirke आणि Surgical Strike2 असे म्हटले जात आहे.
Read More
पाकिस्तानने एफ-१६ चा केला गैरवापर, अमेरिकेने मागितली माहिती - Marathi News | Pakistan has misused the F-16 ban, the US asked for information | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानने एफ-१६ चा केला गैरवापर, अमेरिकेने मागितली माहिती

अमेरिकन बनावटीच्या एफ-१६ ही लढाऊ विमाने पाकिस्तानने भारताविरुद्ध वापरून त्याचा गैरवापर केल्याबद्दल अमेरिकेने त्याच्याकडून आणखी माहिती मागवली आहे. ...

पाकिस्तानात प्रचंड मानसिक छळ झाला- अभिनंदन - Marathi News | Wing Commander Abhinandan Varthaman says he went through lot of mental harassment in Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानात प्रचंड मानसिक छळ झाला- अभिनंदन

अभिनंदन यांनी हवाई दलातील वरिष्ठांना दिली माहिती ...

भारताविरोधात एफ-16 वापरणं पाकिस्तानला महागात पडणार? अमेरिकेनं माहिती मागवली - Marathi News | US Seeks Info on Pakistans Potential Misuse of F16 Jets Against India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताविरोधात एफ-16 वापरणं पाकिस्तानला महागात पडणार? अमेरिकेनं माहिती मागवली

भारतीय हवाई दलानं एफ-16च्या वापराचे पुरावे दिल्यानंतर अमेरिका आक्रमक ...

Indian Air Strike : दहशतवाद्यांचे मृतदेह आम्ही पाहिले, बालाकोटमधील काही स्थानिकांचा दावा  - Marathi News | we saw the death bodies of the terrorists | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Indian Air Strike : दहशतवाद्यांचे मृतदेह आम्ही पाहिले, बालाकोटमधील काही स्थानिकांचा दावा 

भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी पहाटे जबरदस्त एअरस्ट्राइक करून बालाकोट येथील जैश ए मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त केले होते. ...

भारतीय हवाई दलाच्या एअरस्ट्राइकमध्ये जैशच्या चार इमारती जमीनदोस्त, समोर आले पुरावे - Marathi News | Indian Air Force hit four Buildings in Jaish Training Camp in Balakot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय हवाई दलाच्या एअरस्ट्राइकमध्ये जैशच्या चार इमारती जमीनदोस्त, समोर आले पुरावे

भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास पाकिस्तानमधील बालाकोट येथे जबरदस्त एअर स्ट्राइक करून जैश ए मोहम्मदच्या तळाला लक्ष्य केले होते. ...

बालाकोटचा धडा! - Marathi News | Balakot's Lessons | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बालाकोटचा धडा!

पुलवामा येथील भीषण दहशतवादी हल्ल्याचे उट्टे काढण्यासाठी भारताने पाकिस्तानातील बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी प्रशिक्षण तळावर चढविलेल्या हवाई हल्ल्याचे कवित्व आणखी काही दिवस तरी सुरूच राहील असे दिसते. ...

पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन; गोळीबारात तीन नागरिकांचा मृत्यू   - Marathi News | Pak violates ceasefire again Three people died in firing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन; गोळीबारात तीन नागरिकांचा मृत्यू  

पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान शुक्रवारी रात्री भारतात परतले. मात्र, सीमेवर भारत-पाकिस्तान दरम्यान अद्याप तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच आहे. ...

धक्कादायक...! व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यासाठी पाकिस्तानने अभिनंदन यांना थांबवून ठेवले - Marathi News | Pakistan kept at Wagha Border Abhinandan for video recording | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक...! व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यासाठी पाकिस्तानने अभिनंदन यांना थांबवून ठेवले

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर दबाव वाढल्याने अभिनंदन यांना जिनिव्हा करारानुसार भारताकडे सोपवावे लागले. शुक्रवारी सायंकाळी त्यांना भारताकडे सोपविण्यात येणार होते. ...