लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एअर सर्जिकल स्ट्राईक

एअर सर्जिकल स्ट्राईक, मराठी बातम्या

Indian air strike, Latest Marathi News

भारतीय वायू सेनेकडून (IAF) पाकिस्तानवर Air Strike करण्यात आला आहे. या हल्ल्यात तब्बल 1000 किलो स्फोटकांचा मारा पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर करण्यात आला. या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर Air strike हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. त्यामुळे या हल्ल्याला Air Stirke आणि Surgical Strike2 असे म्हटले जात आहे.
Read More
'इंदिरा गांधींना 1971च्या युद्धाचं श्रेय दिलं जातं; मग मोदींना बालाकोटचं श्रेय का देऊ नये?' - Marathi News | If Indira Can be Given Credit for 1971 War Why Not Modi for Balakot asks pmo mos Jitendra Singh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'इंदिरा गांधींना 1971च्या युद्धाचं श्रेय दिलं जातं; मग मोदींना बालाकोटचं श्रेय का देऊ नये?'

केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांचा सवाल ...

 विंग कमांडर अभिनंदन यांचा आयएसआयने 40 तास केला होता छळ - Marathi News | Wing Commander Abhinandan torcher by ISI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : विंग कमांडर अभिनंदन यांचा आयएसआयने 40 तास केला होता छळ

एअर स्ट्राइकच्या दुसऱ्या दिवशी भारत आणि पाकिस्तानच्या लढाऊ विमानांमध्ये चकमक उडाली होती. या चकमकीदरम्यान विमान दुर्घटनाग्रस्त होऊन पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले विंग कमांडर अभिनंदन यांनी काही काळाने सुटका झाली. मात्र.... ...

बरं झालं आकाशात ढग नाहीत, कुत्र्याला रडार सिग्नल मिळतील; उर्मिलाचा मोदींना टोला - Marathi News | Urmila Matondkar hits out at pm modi over radar comment with Pet Romeo | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बरं झालं आकाशात ढग नाहीत, कुत्र्याला रडार सिग्नल मिळतील; उर्मिलाचा मोदींना टोला

एअर स्ट्राइकबद्दलच्या मोदींच्या विधानाची खिल्ली ...

Balakot Air Strike: 130 ते 170 दहशतवादी मारले गेले, परदेशी पत्रकाराचा दावा - Marathi News | Balakot air strikes: Upto 170 Jaish-e-Mohammed terrorists were killed, confirms foreign journalist | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Balakot Air Strike: 130 ते 170 दहशतवादी मारले गेले, परदेशी पत्रकाराचा दावा

पाकिस्तानमधल्या बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राइकसंदर्भात नवे खुलासे समोर आले आहेत. ...

भारत पुन्हा करणार बालाकोट उद्ध्वस्त करणाऱ्या 'त्या' बॉम्बची खरेदी - Marathi News | Air Force looks at buying advanced bunker buster version of Spice 2000 bombs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत पुन्हा करणार बालाकोट उद्ध्वस्त करणाऱ्या 'त्या' बॉम्बची खरेदी

इस्राईलकडून भारत पुन्हा बॉम्बची खरेदी करणार ...

यूपीएच्या काळात सहा सर्जिकल स्ट्राइक झाले? लष्कर म्हणतं... - Marathi News | no records of surgical strikes during UPA regime says Centre in In RTI reply | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीएच्या काळात सहा सर्जिकल स्ट्राइक झाले? लष्कर म्हणतं...

काँग्रेस, भाजपाचे सर्जिकल स्ट्राइकवरुन दावे-प्रतिदावे ...

मोदींच्या 'त्या' विधानामुळेही आचारसंहितेचा भंग नाही; निवडणूक आयोगाकडून सहावी क्लीन चिट - Marathi News | lok sabha election 2019 No poll code violation EC gives sixth clean chit to PM Modi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोदींच्या 'त्या' विधानामुळेही आचारसंहितेचा भंग नाही; निवडणूक आयोगाकडून सहावी क्लीन चिट

बालाकोट एअर स्ट्राइकबद्दलच्या विधानाला क्लीन चिट ...

नागरिकांची दिशाभूल करण्यासाठीच पाकिस्तानकडून प्रत्युत्तर - Marathi News |  Pakistan's response to misleading the citizens is a response from Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नागरिकांची दिशाभूल करण्यासाठीच पाकिस्तानकडून प्रत्युत्तर

पाकिस्तानातील बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईला पाकिस्तान सरकार प्रत्युत्तर देऊ इच्छित होते. ...