भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे. Read More
भारताची सीमा अभेद्य राखण्यात शूर जवानांचा वाटा अनमोल आहे. महाराष्ट्राच्या पुत्रांनीही आपल्या असीम शौर्याच्या जोरावर वेळोवेळी शत्रूंना चीत केले आहे. ...
‘ऐ मेरे वतन के लोगो...’, ‘ये देश हैं वीर जवानों का...’, ‘जिंदगी मौत ना बन जायें संभालो यारो... अशा एकापेक्षा एक सरस देशभक्तीपर हिंदी गीतांची धून भारतीय वायुसेनेच्या बॅन्ड पथकाने सादर करून नाशिककरांमधील देशक्तीचे स्फु लिंग जागविले. ...
पथकाच्या सुमारे २४ वादकांनी एकापेक्षा एक सरस देशभक्तीपर गीतांसह काही पश्चिमात्य गीतांच्या धूनही वाजविल्या. प्रारंभी वायूदलाची मार्शल धून ‘एअर बॅटल’ने मैफलीला सुरूवात करण्यात आली. ...
फ्रान्सच्या सरकारला एक गुळमुुळीत व अनाकलनीय खुलासा करायला लावून मोदी सरकारने आपली अब्रू झाकली असली तरी हा प्रकार व व्यवहार साधा झाला नाही हे उघड झाले आहे ...