भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे. Read More
भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात मोलाचे स्थान असलेली ‘मिग-२९’ विमाने अलीकडेच करण्यात आलेल्या सुधारणांनंतर अधिक बलशाली आणि भेदक झाल्याने हवाई दलास नवे बळ मिळाले आहे. ...
Rafale Deal Scam: राफेल विमाने आणि एस-400 एअर डिफेन्स प्रणाली भारतीय सुरक्षा व्यवस्थे बुस्टर डोस ठरणार असल्याचे मत, हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ यांनी मांडले आहे. ...
बदलत्या आंतराराष्ट्रीय घडामोडींचे परिणाम देशाच्या सीमा भागातही उमटतात. त्यामुळे देशाच्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी सैन्याला सदैव तत्पर राहवे लागते. ...
भारतीय सैन्यदलाचा कणा व युद्धात महत्त्वाची विजयी भूमिका ठरविणारे दल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय तोफखान्याचा १९१ वा गनर्स डे नाशिकरोड केंद्र येथे लष्करी थाटात साजरा करण्यात आला. ...
हवाई दलाकडे असलेल्या तांत्रिक व अन्य प्रकारच्या सुविधा व क्षमता लक्षात घेता फ्रान्सकडून सध्या फक्त ३६ राफेल विमाने खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, असे संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. ...