लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय हवाई दल

भारतीय हवाई दल

Indian air force, Latest Marathi News

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.
Read More
अफवा पसरवण्याचा पाकिस्तानचा नापाक डाव उघड; म्हणे, 'भारत मिसाईल डागण्याच्या तयारीत!' - Marathi News | india ready to fire missile pakistan starts spreading rumors in world | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अफवा पसरवण्याचा पाकिस्तानचा नापाक डाव उघड; म्हणे, 'भारत मिसाईल डागण्याच्या तयारीत!'

भारत कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचा पाकिस्तानचा कांगावा ...

इम्रान खान नरेंद्र मोदींना फोन करणार, तणाव निवळणार?  - Marathi News | Imran Khan to call Narendra Modi, to avoid stress? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान नरेंद्र मोदींना फोन करणार, तणाव निवळणार? 

भारतील हवाई दलाने जैश ए मोहम्मदच्या बालाकोट येथील केलेल्या तळावर एअर स्ट्राइक करून हा तळ उद्ध्वस्त केला होता. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

'हे' 10 नियम पाळा, 'राष्ट्रहिता'साठी हेच तुमचं कर्तव्य - Marathi News | Follow these '10 rules', this is your duty for india | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'हे' 10 नियम पाळा, 'राष्ट्रहिता'साठी हेच तुमचं कर्तव्य

#AbhinandanMyHero...विंग कमांडर अभिनंदन वर्धमानसाठी सोशल मीडिया एकवटला - Marathi News | #AbhinandanMyHero ... Wing Commander Congratulates Social Media and pressure on government for release to varthman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :#AbhinandanMyHero...विंग कमांडर अभिनंदन वर्धमानसाठी सोशल मीडिया एकवटला

पाकिस्तानी लढाऊ विमानांनी केलेला हल्ला परतवून लावताना विमान कोसळून पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेबाबत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने मोठे विधान केले आहे. ...

पाकिस्तानच्या ताब्यात होता भारतीय वैमानिक; 8 दिवसांनंतर झाली होती सुटका - Marathi News | story of indian air force pilot k nachiketa who captured by pakistani army during kargil war | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानच्या ताब्यात होता भारतीय वैमानिक; 8 दिवसांनंतर झाली होती सुटका

अभिनंदन यांची विनाअट सुटका करा, काही बरेवाईट झाल्यास कारवाई करू, भारताचा पाकिस्तानला इशारा - Marathi News | India expects Wing Commander Abhinandan Vartaman to be returned immediately | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिनंदन यांची विनाअट सुटका करा, काही बरेवाईट झाल्यास कारवाई करू, भारताचा पाकिस्तानला इशारा

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेसाठी कुठल्याही प्रकारच्या वाटाघाटी करण्याचा भारताने नकार दिला आहे. ...

राजस्थानमध्ये 'मिराज'चा जन्म, भारतीय वायू सेनेच्या विजयाचे सेलिब्रेशन - Marathi News | born baby christinatise 'Miraj' in Rajasthan, celebration of the victory of the Indian Air Force | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानमध्ये 'मिराज'चा जन्म, भारतीय वायू सेनेच्या विजयाचे सेलिब्रेशन

पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. ...

विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेबाबत चर्चा करण्यास तयार - पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालय - Marathi News | India -Pakistan Tension: Pak is willing discuss on the releasing of Indian pilot Abhinandan vardhaman | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेबाबत चर्चा करण्यास तयार - पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालय

 पाकिस्तानी लढाऊ विमानांनी केलेला हल्ला परतवून लावताना विमान कोसळून पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेबाबत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने मोठे विधान केले आहे. ...