लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय हवाई दल

भारतीय हवाई दल

Indian air force, Latest Marathi News

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.
Read More
Indian Air Strike : ठार झालेल्या दहशतवाद्यांचा आकडा अखेर उघड, 'जैश'च्या २६३ जणांचा खात्मा - Marathi News | Indian Air Strike: number of killed terrorists in balakot is finally revealed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Indian Air Strike : ठार झालेल्या दहशतवाद्यांचा आकडा अखेर उघड, 'जैश'च्या २६३ जणांचा खात्मा

भारतीय हवाई दलाने बालाकोट येथील जैश ए मोहम्मदच्या तळावर केलेल्या एअरस्ट्राइकमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांचा नेमका आकडा समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. ...

"अभिनंदन तू जे केलंस ते सर्वांनाच शक्य नाही", हवाई दलाचा अभिनंदन यांच्या धाडसाला सलाम! - Marathi News | indian air force salutes wing commander abhinandan varthaman with a hindi poem | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अभिनंदन तू जे केलंस ते सर्वांनाच शक्य नाही", हवाई दलाचा अभिनंदन यांच्या धाडसाला सलाम!

पाकिस्तानचं एफ-16 लढाऊ विमान पाडल्यानंतर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी दाखवलेल्या प्रसंगावधान आणि धाडसावर हवाई दलानं स्तुतिसुमनं उधळली आहेत. ...

आधी देशहित; मग राजकारण! राष्ट्रीय सुरक्षेवर 'लोकमत'च्या वाचकांची भावना - Marathi News | Half landed; Then politics! The sentiments of the readers of 'Lokmat' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी देशहित; मग राजकारण! राष्ट्रीय सुरक्षेवर 'लोकमत'च्या वाचकांची भावना

राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याचे राजकारण करणे योग्य नाही, यावर सर्व वाचकांनी एकमताने मोहोर उठविली आहे. ...

प्रत्येक भारतीयाला सैनिकांचा अभिमान वाटतो : जॉन अब्राहम - Marathi News | Every Indian feels proud of the soldiers: John Abraham | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रत्येक भारतीयाला सैनिकांचा अभिमान वाटतो : जॉन अब्राहम

आता चित्रपट १९७१च्या युद्धावर; कारगिलवर आले एकूण पाच चित्रपट ...

Raj Thackeray: 'जवानांनी 'एअर स्ट्राईक' केला, पण जंगलात... दहशतवादी मेलेच नाहीत' - Marathi News | 'indian air force made' air strikes ', but in the forest ... terrorists are not killed' - Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Raj Thackeray: 'जवानांनी 'एअर स्ट्राईक' केला, पण जंगलात... दहशतवादी मेलेच नाहीत'

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी बालाकोट येथे झालेल्या एअर स्ट्राइकवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

भारताच्या एअर स्ट्राइकमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह अद्याप बालाकोटमध्ये पडून  - Marathi News | The dead bodies of the terrorists who were killed in the air strikes of India still fall in Balakot | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या एअर स्ट्राइकमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह अद्याप बालाकोटमध्ये पडून 

२६ फेब्रुवारीला भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राइक करून पाकिस्तानच्या बालाकोट येथे असलेला दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला होता. ...

म्हणे, हा 'नया पाकिस्तान'... मग दहशतवाद्यांवर 'नयी अ‍ॅक्शन' घ्या; भारतानं पाकला फटकारलं - Marathi News | If Pakistan claims to be a 'Naya Pakistan' with 'nayi soch' then it should show 'naya action' against terrorist , India slam to pakistan on pulwama attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :म्हणे, हा 'नया पाकिस्तान'... मग दहशतवाद्यांवर 'नयी अ‍ॅक्शन' घ्या; भारतानं पाकला फटकारलं

नवी दिल्लीत आज भारतीय परराष्ट्र खात्याकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत परराष्ट्र खात्याने पाकिस्तान सरकारला लक्ष्य करत पाकिस्तानची कानउघडणी केली. ...

राजस्थानमध्ये भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले, पायलट सुरक्षित - Marathi News | Rajasthan: MiG-21 aircraft on a routine mission crashed today after getting airborne from Nal near Bikaner | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानमध्ये भारतीय हवाई दलाचे विमान कोसळले, पायलट सुरक्षित

राजस्थानमधील बिकानेरमध्ये भारतीय हवाई दलाचे मिग विमान कोसळल्याची घटना शुक्रवारी घडली. या घटनेत विमानाचा पायलट सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.  ...