भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे. Read More
बंगळुरूतील एका कलाकाराने टाईपरायटरच्या मदतीने अभिनंदन यांचा खास फोटो तयार केला आहे. गुरुमूर्ती यांनी टाईपरायटरने अप्रतिम फोटो तयार करून शूरवीराला अनोखं वंदन केलं आहे. ...
युद्धभूमीपासून दुर्गम प्रदेशापर्यंत सहजपणे हालचाली करण्यासाठी आणि अवजड हत्यारांची ने आण करण्यासाठी अमेरिकन बनावटीच्या चिनूक हेलिकॉप्टर्सची उपयुक्तता सर्वश्रुत आहे. ...