लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय हवाई दल

भारतीय हवाई दल

Indian air force, Latest Marathi News

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.
Read More
‘तेजस’ विमानाचे युद्धनौकेवर यशस्वी ‘लॅण्डिंग’ स्वावलंबनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल - Marathi News | An important step towards successful 'landing' support on the 'Tejas' aircraft cruise | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘तेजस’ विमानाचे युद्धनौकेवर यशस्वी ‘लॅण्डिंग’ स्वावलंबनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

प्रगत तंत्रज्ञान भारताने आत्मसात केल्याचे झाले सिद्ध ...

'नोटाबंदीवेळी हवाई दलाने 625 टन नव्या नोटा पोहोचविल्या' - Marathi News | Flew 625 Tonnes Of Currency After Demonetisation Says Former Air Chief | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'नोटाबंदीवेळी हवाई दलाने 625 टन नव्या नोटा पोहोचविल्या'

'हवाई दलाने 33 मोहिमांद्वारे  625 टन नोटा विविध भागात पोहोचविल्या' ...

सशस्त्र दलातील जवानांसाठी खूशखबर; वर्षातील 100 दिवस कुटुंबासोबत राहणार - Marathi News | amit shah says government planning that armed forces personnel to spend atleast 100 days with family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सशस्त्र दलातील जवानांसाठी खूशखबर; वर्षातील 100 दिवस कुटुंबासोबत राहणार

सशस्त्र दलातील जवानांसाठी मोदी सरकार एक महत्त्वपूर्ण योजना तयार करत आहे. ...

मुंबई हल्ल्यावेळीच पाकिस्तानवर एअरस्ट्राईकची तयारी केली होती, पण... - Marathi News | Airstrikes were being planned on Pakistan during the Mumbai attacks, but ...; B S Dhanoa | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई हल्ल्यावेळीच पाकिस्तानवर एअरस्ट्राईकची तयारी केली होती, पण...

११ वर्षांपूर्वी मुंबईमध्ये दहशतवादी घुसले होते. त्यांनी सीएसटी स्थानक, ताज हॉटेलवर हल्ला चढविला होता. 26/11 च्या या दहशतवादी हल्ल्यामध्ये अजमल कसाब नावाचा पाकिस्तानी दहशतवादी जिवंत पकडला गेला होता. ...

भारतीय हवाई दलाची शान 'मिग-27' निवृत्त - Marathi News | Indian Air Force retires MiG-27 today at Air Force Station Jodhpur | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय हवाई दलाची शान 'मिग-27' निवृत्त

कारगिलचा योद्धा रिटायर होतोय! मिग-27 ची जगातील शेवटची स्क्वॉड्रन अखेरचे उड्डाण करणार - Marathi News | Cargill warrior is retiring today! MiG-27 will be the World's last squadron of to fly in jodhapur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कारगिलचा योद्धा रिटायर होतोय! मिग-27 ची जगातील शेवटची स्क्वॉड्रन अखेरचे उड्डाण करणार

1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धात भारतासाठी ब्रम्हास्त्र ठरलेल्या मिग-27 हे लढाऊ विमान आज शेवटचे उड्डाण करणार आहे. ...

'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ'ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, करणार तिन्ही संरक्षण दलांचे नेतृत्व - Marathi News | Government has approved the creation of post of Chief of Defence Staff - Prakash Javadekar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ'ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, करणार तिन्ही संरक्षण दलांचे नेतृत्व

स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत घोषणा केली होती ...

भारतीय सैन्यावर मोठा सायबर हल्ला; पाकिस्तान, चीनचा हात असल्याचा संशय - Marathi News | Major cyber attack on Indian army; Suspected to be from Pakistan, China | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतीय सैन्यावर मोठा सायबर हल्ला; पाकिस्तान, चीनचा हात असल्याचा संशय

देशाच्या महत्वाच्या ताकदीवर हा सायबर हल्ला केला जात आहे. हा हल्ला पाकिस्तान किंवा चीनमधून केला जात आहे. जसे हे हल्ले वाढू लागले तसे सैन्याची सायबर टीम सतर्क झाली आहे. ...