भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे. Read More
भविष्यात युद्धकाळात तसेच सैन्य कारवाईदरम्यान तिन्ही सेना दलांमध्ये मनुष्यबळ आणि संसाधनांच्या दृष्टीने उत्तम समन्वय रहावा आणि तातडीने आवश्यक रसद पुरवठा करता यावा, या दृष्टीने गुरुवारी मुंबईतील संयुक्त रसद पुरवठा केंद्र कार्यान्वित करण्यात आले. ...
Rafale fighter planes : भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात समाविष्ट होण्यासाठी अजून तीन राफेल लढाऊ विमाने भारतात दाखल झाली आहे. बुधवारी रात्री ११ वाजता गुजरातमधील जामनगरच्या हवाई तळावर या विमानांनी दिमाखात लँडिंग केले. ...
rafael fighter jets: भारतीय हवाई दलाची (IAF) ताकद आता आणखी वाढणार आहे. फ्रान्समधून 'राफेल'च्या तीन लढाऊ विमानांची तुकडी आज रात्री १०.३० वाजता भारतात जामनगर एअरबेसवर दाखल होणार आहे. ...
three more Rafale omni-role fighters on their way: भारतीय हवाई दलाच्या लढाऊ पायलट प्रशिक्षणासाठी फ्रान्समध्ये सात राफेल लढावू विमाने सध्या वापरली जात आहेत. पहिले राफेल विमान 29 जुलैला भारतात दाखल झाले होते. फ्रान्सने 59 हजार कोटी रुपयांना भारताला 36 ...
Rafale Group Captain harkirat singh Ambala: बऱ्याच वादंगानंतर भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात फ्रान्सची राफेल लढाऊ विमाने दाखल झाली आहेत. ग्रुप कॅप्टन हरकीरत सिंग यांच्या जागी कॅप्टन रोहित कटारिया येणार आहेत. ...