लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय हवाई दल

भारतीय हवाई दल

Indian air force, Latest Marathi News

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.
Read More
पाकिस्तानी लढाऊ विमानांचा संपूर्ण ताफा संकटात; 'त्या' एका घटनेनं शेजाऱ्यांची झोप उडाली - Marathi News | entire fleet of Pakistani fighter jets in danger due to entry of rafale in indian air force | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानी लढाऊ विमानांचा संपूर्ण ताफा संकटात; 'त्या' एका घटनेनं शेजाऱ्यांची झोप उडाली

हवाई संघर्ष झाल्यास पाकिस्तानी हवाई दलावर भारतीय हवाई दल भारी पडणार ...

राफेल विमानं येताच भारताची ताकद वाढली, पाकिस्तानची भंबेरी उडाली; म्हणाला...  - Marathi News | Pakistan Responds To India Acquiring The Rafale Jets Pleaded World | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :राफेल विमानं येताच भारताची ताकद वाढली, पाकिस्तानची भंबेरी उडाली; म्हणाला... 

राफेल विमानं दाखल झाल्यानं भारतीय हवाई दलाच्या सामर्थ्यात वाढ; बिथरला पाकिस्तान ...

स्टेल्थ क्षमता असलेले राफेल ठरणार 'गेमचेंजर'; भारतीय हवाई दलाची ताकद वाढणार ! - Marathi News | Rafael with stealth ability will be a 'game changer'; The strength of the Indian Air Force will increase! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्टेल्थ क्षमता असलेले राफेल ठरणार 'गेमचेंजर'; भारतीय हवाई दलाची ताकद वाढणार !

भारतीय हवाई दलाची ताकद वाढणार ! ...

हे आहेत हवाई दलाचे शूरवीर, ज्यांनी फ्रान्सपासून भारतापर्यंत केलं राफेल विमानांचं सारथ्य - Marathi News | These are the Air Force knights who flew the Raphael aircraft from France to India | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :हे आहेत हवाई दलाचे शूरवीर, ज्यांनी फ्रान्सपासून भारतापर्यंत केलं राफेल विमानांचं सारथ्य

हजारो मैलांचे अंतर कापत राफेल लढाऊ विमाने भारतात आणणाऱ्या हवाई दलाच्या फायटर पायलटांची माहिती पुढे आली आहे. ...

दुश्मनाला धडकी नाही कापरे भरवणार; हवाई योद्धा राफेल दाखल - Marathi News | Cut to fill the enemy; Air warrior Rafel came in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुश्मनाला धडकी नाही कापरे भरवणार; हवाई योद्धा राफेल दाखल

‘वॉटर कॅनन सॅल्यूट’ने भारतात जोरदार स्वागत ...

राफेलनंतर आता रोमिया येणार; शत्रूच्या पाणबुड्यांना क्षणांत जलसमाधी देणार - Marathi News | us lockheed martin wants to deliver mh 60 romeo helicopters to india soon amid face off with china | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :राफेलनंतर आता रोमिया येणार; शत्रूच्या पाणबुड्यांना क्षणांत जलसमाधी देणार

15 ऑगस्ट : सरकारचा मोठा निर्णय, लष्करी अधिकारी समारंभापर्यंत क्वारंटाइन - Marathi News | Government took a big decision due to corona virus the army officers were quarantined till the 15 august ceremony | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :15 ऑगस्ट : सरकारचा मोठा निर्णय, लष्करी अधिकारी समारंभापर्यंत क्वारंटाइन

या सर्व अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या स्टाफला आता केवळ परेडच्या सरावात आणि कार्यक्रमाशी संबंधित तयारीतच भाग घेता येईल. तसेच काम पूर्ण होताच सर्वजन पून्हा आपल्या घरी जातील. ...

आता डोळे वर करून बघणार नाही शत्रू, 'या' ठिकानाहून फक्त 20 मिनिटांत इस्लामबादवर हल्ले करू शकतं राफेल - Marathi News | rafale fighter jet can attack on Pakistans Islamabad in only 20 minutes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता डोळे वर करून बघणार नाही शत्रू, 'या' ठिकानाहून फक्त 20 मिनिटांत इस्लामबादवर हल्ले करू शकतं राफेल

हे विमान शत्रूला उद्ध्वस्त करू शकेल, अशा शस्त्रास्त्रांनी सज्ज आहे.  राफेलमध्ये अनेक अचूक शस्त्र तैनात केली जाऊ शकतात. 300 किलो मीटरपर्यंत अचूक मारा करणारे स्कल्प क्रूझ क्षेपणास्त्र राफेलला सर्वाधिक घातक बनवते. ...