भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे. Read More
Shubanshu Shukla News: भारताचे दुसरे अंतराळवीर असलेले शुभांशू शुक्ला हे त्यांच्या तीन इतर सहकाऱ्यांसह फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस स्टेशन येथून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे रवाना झाले आहेत. या प्रवासादरम्यान, शुभांशू शुक्ला यांनी देशवासीयांना उद्दे ...