भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे. Read More
rafael fighter jets: भारतीय हवाई दलाची (IAF) ताकद आता आणखी वाढणार आहे. फ्रान्समधून 'राफेल'च्या तीन लढाऊ विमानांची तुकडी आज रात्री १०.३० वाजता भारतात जामनगर एअरबेसवर दाखल होणार आहे. ...
three more Rafale omni-role fighters on their way: भारतीय हवाई दलाच्या लढाऊ पायलट प्रशिक्षणासाठी फ्रान्समध्ये सात राफेल लढावू विमाने सध्या वापरली जात आहेत. पहिले राफेल विमान 29 जुलैला भारतात दाखल झाले होते. फ्रान्सने 59 हजार कोटी रुपयांना भारताला 36 ...
Rafale Group Captain harkirat singh Ambala: बऱ्याच वादंगानंतर भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात फ्रान्सची राफेल लढाऊ विमाने दाखल झाली आहेत. ग्रुप कॅप्टन हरकीरत सिंग यांच्या जागी कॅप्टन रोहित कटारिया येणार आहेत. ...
Balakot Air Strike: आज २६ फेब्रुवारी बरोब्बर दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून मोठी कारवाई केली होती. (India had avenged the Pulwama attack by infiltrating Pakistan) ...