लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय हवाई दल

भारतीय हवाई दल

Indian air force, Latest Marathi News

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.
Read More
मुंबईकरांनी अनुभवला वायुदलाच्या सूर्यकिरणांचा थरार; अनेकांनी मोबाईलमध्ये टिपली छबी - Marathi News | Swarnim Vijay Varsh Air Forces Suryakiran team holds flypast over Mumbai Pune | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनी अनुभवला वायुदलाच्या सूर्यकिरणांचा थरार; अनेकांनी मोबाईलमध्ये टिपली छबी

१९७१च्या भारत पाकिस्तान युद्धातील विजयाप्रीत्यर्थ स्वर्णिम विजय वर्षाचे औचित्य साधत, हवाई दलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक पथकाच्या विमानांनी मुंबईच्या अवकाशात भरारी घेतली. ...

PHOTOS: सूर्यकिरण, सारंगचे चित्तथरारक हवाई प्रात्यक्षिके - Marathi News | sarang suryakiran indian airforce demonstrations | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :PHOTOS: सूर्यकिरण, सारंगचे चित्तथरारक हवाई प्रात्यक्षिके

पुण्यात सूर्यकिरण, सारंगचे चित्तथरारक हवाई प्रात्यक्षिके झाली. हवाईदल दिन आणि 1971 च्या युद्धाचे स्वरणीम वर्षानिमित्त ही प्रात्यक्षिके झाली. यावेळी सुखोई, तेजसच्या अवकाशात प्रतिकृती साकारल्या गेल्या. सहा महिन्यांच्या सरावानंतर वर्षभर हवाई प्रात्यक्षि ...

Tata in Defense Sector: अखेर रतन टाटांनी टाकले संरक्षणक्षेत्रात पाऊल; एअरबससोबत मिळून हवाई दलासाठी विमाने बनविणार - Marathi News | Tata Group steps into defense sector; will build C-295 military transport aircraft for the Indian Air Force with airbus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखेर रतन टाटांनी टाकले संरक्षणक्षेत्रात पाऊल; हवाई दलासाठी विमाने बनविणार

Tata Group, Airbus deal for Indian Air Force: सी-295 विमाने हवाई दलाच्या जुनाट झालेल्या एवरो-748 विमानांची जागा घेतील. पुढील 48 महिन्यांत 16 विमाने भारताला मिळतील. उर्वरित 40 विमाने भारतात बनविली जातील.  ...

नांदेडचे भूमिपुत्र होणार हवाईदल प्रमुख! Air Marshal Vivek Ram Chaudhari to be next IAF Chief - Marathi News | Bhumiputra of Nanded to be Air Chief! Air Marshal Vivek Ram Chaudhari to be next IAF Chief | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :नांदेडचे भूमिपुत्र होणार हवाईदल प्रमुख! Air Marshal Vivek Ram Chaudhari to be next IAF Chief

महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्याचे सुपुत्र एअर मार्शल विवेक राम चौधरी हे भारतीय वायुदलाचे नवीन प्रमुख एअर चीफ मार्शल असणार आहेत...भारतीय हवाई दलाचे विद्यमान प्रमुख आर. के. भदौरिया हे येत्या 30 सप्टेंबर रोजी निवृत्त होत आहेत... त्यांच्या जागी विवेक चौधर ...

नांदेडमधील हस्तरा गावच्या सुपुत्राने घेतली ‘वायु’भरारी! विवेक चौधरी नवे एअर चीफ मार्शल; गावात आनंदीआनंद - Marathi News | Vivek Chaudhary new Air Chief Marshal; Happiness in the Hastra village | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नांदेडमधील हस्तरा गावच्या सुपुत्राने घेतली ‘वायु’भरारी! विवेक चौधरी नवे एअर चीफ मार्शल; गावात आनंदीआनंद

विवेक चाैधरी हे देशाचे वायुसेना प्रमुख म्हणून १ ऑक्टाेबरपासून सूत्रे स्वीकारणार आहेत. हस्तरा गावच्या सुपुत्राने घेतलेल्या या गगनभरारीने सर्वांचाच ऊर अभिमानाने भरून आला. ...

नांदेडचे सुपुत्र एअर मार्शल व्ही. आर. चाैधरी हाेणार नवे वायुसेना प्रमुख - Marathi News | Nanded's son V. R. Chaidhary will be the new Air Chief Marshal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नांदेडचे सुपुत्र एअर मार्शल व्ही. आर. चाैधरी हाेणार नवे वायुसेना प्रमुख

भारतीय वायुदलाचे विद्यमान प्रमुख आर. के. एस. भदौरिया हे ३० सप्टेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी विवेक चौधरी यांची एअर चीफ मार्शल म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ...

MRSAM missile: काही क्षणांत 70 किमीपर्यंत मारा करण्याची क्षमता! खतरनाक MRSAM मिसाईल हवाई दलाच्या ताफ्यात - Marathi News | Deadly MRSAM missile system handed over to IAF; multiple Targets in 70 km Area | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काही क्षणांत 70 किमीपर्यंत मारा करण्याची क्षमता! MRSAM मिसाईल हवाई दलाच्या ताफ्यात

MRSAM developed by DRDO and Israel Aerospace Industries: या सिस्टिमद्वारे लढाऊ विमान, हेलिकॉप्टर, युएव्ही, सब सोनिक आणि सुपरसोनिक क्रूझ मिसाईल उद्ध्वस्त केले जाऊ शकतात. ...

पाकिस्तानच्या सीमेजवळ भारताचे जाेरदार शक्तिप्रदर्शन - Marathi News | India's show of strength near the border with Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानच्या सीमेजवळ भारताचे जाेरदार शक्तिप्रदर्शन

भारत-पाक सीमेपासून ४० किमी अंतरावर बाडमेर जिल्ह्यातील गंधव-बखसर विभागात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९२५ वर आपातकालीन लँडिंग फिल्ड तयार करण्यात आले आहे. ...