भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे. Read More
Bipin Rawat Helicopter Crash: ८ डिसेंबर रोजी तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात हुतात्मा झालेल्या सीडीएस बिपिन रावत यांच्यासोबत को पायलट कुलदीप राव यांनाही हौतात्म्य आलं होतं. दरम्यान, Kuldeep Rao यांच्यावर राजस्थानमधील त्यांच्या मूळ गावी घर ...
Bipin Rawat Helicopter Crash Update: बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातानंतर प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न निर्माण झालेला आहे की, हा अपघात कसा झाला. तसेच याचं कारण काय असावं? आता हवाईदलाने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यादरम्यान, ...
CDS Bipin Rawat Helicopter Crash Update: भारताचे पहिले चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ Bipin Rawat यांचे तामिळनाडूमधील किन्नूरजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. संरक्षणमंत्री Rajnath Shingh यांनी आज लोकसभेमध्ये या अपघाताच्या घटनाक्रमाबाबत महत्त्वपूर्ण ...
CDS Bipin Rawat dead: भारतीय वायुसेनेने हेलिकॉप्टर अपघातात CDS जनरल बिपिन रावत यांच्यासह १२ जणांचे निधन झाल्याचे म्हटले आहे. या हेलिकॉप्टरमधून बिपीन रावत हे वेलिंग्टनच्या डिफेंस स्टाफ कॉलेजमध्ये जात होते. ...
Bipin Rawat Helicopter Crash: भारताच्या आपत्कालीन परिस्थितीत तसेच चोख प्रत्युत्तर देण्यासाठी प्रसिद्ध असलेले रावत हे गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे. ...
Bipin Rawat Helicopter Crash eyewitnesses story: हेलिकॉप्टर अपघातग्रस्त होऊन पडलेल्या ठिकाणी लष्कराचे अधिकारी पोहोचले आहेत. हे हेलिकॉप्टर पडताना पाहिलेल्या एका प्रत्यक्षदर्शी नागरिकाने घटनेचे गांभीर्य सांगितले आहे. ...