शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भारतीय हवाई दल

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : भारताचे ऑपरेशन ब्रह्मा! 'खाण्याचे पदार्थ, टेंट आणि स्लिपिंग बॅग'; म्यानमारला काय काय पाठवले?

राष्ट्रीय : पहाटे हाक मारून खिडकी उघडायला लावली, मग झाडल्या गोळ्या, एअरफोर्सच्या इंजिनियरची हत्या 

राष्ट्रीय : मार्च एंडिंगपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने मोठा निर्णय घेतला; २.०९ लाख कोटी रुपयांची डील झाली

राष्ट्रीय : अमेरिकेहून पहिले इंजिन आले! तेजस पुन्हा १.१ मॅकचा स्पीड गाठणार; कंपनीने सांगितले विलंबाचे कारण...

राष्ट्रीय : VIDEO : हरियाणातील पंचकुला येथे जग्वार लढाऊ विमान कोसळलं, प्रशिक्षण उड्डाणादरम्यान अपघात

राष्ट्रीय : यशस्वी झेप! २४ वर्षीय युवतीनं भारतीय हवाई दलात रचला इतिहास; Jaguar फायटर जेट उडवणार

राष्ट्रीय : 'भारताला दरवर्षी 35-40 लढाऊ विमानांची गरज', हवाईदल प्रमुखांनी केले अलर्ट

राष्ट्रीय : जोशी, जाधव बोल रहा हूं, भोला सर...; मिराज २००० क्रॅश झाल्यानंतर पायलटचा ऑडिओ व्हायरल

राष्ट्रीय : मध्य प्रदेशात मोठा विमान अपघात, हवाई दलाचं विमान कोसळलं, सुदैवाने दोन पायलट बचावले

राष्ट्रीय : १२ हजार फुटांवर अपघात, हवाई दलाने निमलष्करी दलाच्या १२ जवानांना वाचवले