भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे. Read More
India HELINA Missile : राजस्थानमधील पोखरण येथे अँटी टँक गायडेड मिसाईल हेलिनानं (Anti-Tank Guided Missile HELINA) सर्व मानकांची पूर्तता करत सिम्युलेटेड टँक उद्ध्वस्त केला. ...
light combat helicopter: केंद्र सरकार एचएएलकडून 3 हजार 387 कोटींमध्ये हे लाइट कॉम्बॅक्ट खरेदी करणार असून, 10 हेलिकॉप्टर हवाई दल आणि पाच भारतीय लष्करासाठी असतील. ...
भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आज मोठं यश प्राप्त झालं आहे. भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं आज अंदमान-निकोबार बेटांवर जमिनीवरुन मारा करणाऱ्या ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. ...
आमच्या हद्दीत घुसलेल्या भारतीय क्षेपणास्त्रावर आम्ही नजर ठेऊन होतो, असं पाकिस्ताननं सांगितलं.. नजर ठेवली होती, मग क्षेपणास्त्र कोसळण्याआधीच नष्ट का केलं नाही, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. ...