भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे. Read More
चीनलगतची सीमा व हिंद महासागरातील गस्त यंत्रणा भक्कम करण्यासाठी भारत अमेरिकेकडून ३ अब्ज डॉलर्सचे ३० एमक्यू-९बी प्रिडेटर आर्म्ड ड्रोन (सशस्त्र टेहळणी विमान) खरेदी करणार ...
Adani News: भारतीय हवाई दलाला एका अशा स्मार्ट बॉम्बची आवश्यकता होती, जो स्वत: नेविगेट आणि ग्लाईड करत शत्रूच्या टार्गेटला लक्ष्य करेल. या कामामध्ये डीआरडीओने मदत केली. त्यांच्या शास्त्रज्ञांनी दोन प्रकारच्या बॉम्बचे डिझाईन तयार केले. हे डिझाईन तयार के ...
MiG Crash, 2 pilots Died: विमान पडले त्या शेतात १५ फूट खड्डा तयार झाला होता. अर्ध्या किमी भागात आगच आग दिसत होती, असे गावकऱ्यांनी सांगितले. देशासाठी लढणाऱ्या पायलटांनी मृत्यू पत्करला, पण गाव वाचविले. ...