लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय हवाई दल

भारतीय हवाई दल

Indian air force, Latest Marathi News

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.
Read More
भारतीय हवाई दलात 12 वी पास तरुणांसाठी नोकरीची संधी, 3500 हून अधिक पदांसाठी भरती - Marathi News | indian air force jobs 2023 12th pass can apply 3500 agniveer vayu posts | Latest career News at Lokmat.com

करिअर :भारतीय हवाई दलात 12 वी पास तरुणांसाठी नोकरीची संधी, 3500 हून अधिक पदांसाठी भरती

Indian Air Force Agniveer Recruitment 2023: या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 27 जुलै 2023 पासून सुरू होणार आहे.  ...

चीन-पाकिस्तानला भरणार धडकी! भारत खरेदी करणार ९७ ड्रोन, १० हजार कोटींची डील! - Marathi News | india 97 drones 10 thousand crore china pakistan border security force defence ministry  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीन-पाकिस्तानला भरणार धडकी! भारत खरेदी करणार ९७ ड्रोन, १० हजार कोटींची डील!

आता चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी भारत आपली निगराणी यंत्रणा मोठ्या प्रमाणावर मजबूत करणार आहे.  ...

फ्रान्सच्या बॅस्टील डे परेडमध्ये परभणीचा भूमिपुत्र; राफेलच्या नेत्रदीपक कवायतीत सहभाग  - Marathi News | Parbhani's Bhoomiputra in France's Bastille Day Parade; Participating in Raphael's Spectacular Drill | Latest beed News at Lokmat.com

बीड :फ्रान्सच्या बॅस्टील डे परेडमध्ये परभणीचा भूमिपुत्र; राफेलच्या नेत्रदीपक कवायतीत सहभाग 

स्क्वाड्रन लीडर सुशील शिंदे याची अभिमानास्पद कामगिरी ...

सतत कोसळणारे 'मिग-२१' काही काळ जमिनीवरच; उड्डाणे थांबविण्याचा भारतीय हवाई दलाचा निर्णय - Marathi News | MiG-21, which keeps crashing, remains on the ground for some time; Indian Air Force's decision to stop flights | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सतत कोसळणारे 'मिग-२१' काही काळ जमिनीवरच; उड्डाणे थांबविण्याचा भारतीय हवाई दलाचा निर्णय

राजस्थानमधील सुरतगड येथून ८ मे रोजी उड्डाण केलेले भारतीय हवाई दलाचे मिग-२१ बायसन विमान हनुमानगड येथील एका गावातील घरावर कोसळले होते. ...

हवाई दलाचा मोठा निर्णय; सततच्या अपघातांनंतर MIG-21 जेट विमानांच्या उड्डाणावर बंदी! - Marathi News | Air Force grounds MiG-21 fighter jets pending probe into crash over Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हवाई दलाचा मोठा निर्णय; सततच्या अपघातांनंतर MIG-21 जेट विमानांच्या उड्डाणावर बंदी!

MiG-21 fighter jets: हवाई दलाच्या MIG-21 विमानांचे वारंवार होत असलेले अपघात लक्षात घेत, संपूर्ण ताफ्याच्या उड्डाणावर बंदी घालण्यात आली आहे. ...

सैन्याच्या गणवेशात ‘युनिफॉर्मिटी’ हवी, कारण... - Marathi News | Uniformity is needed in army uniform because | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सैन्याच्या गणवेशात ‘युनिफॉर्मिटी’ हवी, कारण...

तिन्ही सैन्य दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गणवेशात सारखेपणा आणण्याचा निर्णय हे ब्रिटिशांनी लादलेल्या पद्धती बदलण्याचे स्वागतार्ह पाऊल होय! ...

हवाई दलाचा अधिकारीही ‘हनी’च्या ट्रॅपमध्ये; पाकिस्तानी महिला हेराने त्याच्याच मोबाइलवरून केला मेसेज - Marathi News | Air force officer also in the Honey trap The Pakistani female spy sent the message from officer mobile phone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हवाई दलाचा अधिकारीही ‘हनी’च्या ट्रॅपमध्ये; पाकिस्तानी महिला हेराने त्याच्याच मोबाइलवरून केला मेसेज

निखिल शेंडे (वय ३२) असे या हवाई दलातील अधिकाऱ्याचे नाव आहे. शेंडे हा सध्या बंगळुरूमध्ये कार्यरत आहे. ...

60 वर्षांत 400 अपघात, 200 जवान आणि 60 नागरिकांचा मृत्यू; MIG 21 चा आणखी एक अपघात... - Marathi News | Indian Air Force Mig 21:400 accidents, 200 soldiers and 60 civilians killed in 60 years; Another accident of MIG 21 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :60 वर्षांत 400 अपघात, 200 जवान आणि 60 नागरिकांचा मृत्यू; MIG 21 चा आणखी एक अपघात...

1960 मध्ये भारतीय वायुसेनेत दाखल झालेल्या मिग-21 विमानांनी 1971 च्या युद्धात मोठी भूमिका बजावली होती. ...