भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे. Read More
आदमपूर एअरबेसहून पाकिस्तानच्या कुठल्याही ठिकाणी टार्गेट हल्ला करू शकतो. भारतीय हवाई दलाचे ते ४७ वं स्क्वाड्रन आहे. ज्याला ब्लॅक आर्चर म्हणून ओळखले जाते. ...
सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला सवाल केला आहे की, भारतीय वायूदलात एखादी महिला राफेल लढाऊ विमान उडवू शकते, तर लष्कराच्या जेएजी शाखेत महिला अधिकाऱ्यांची संख्या कमी का आहे? ...
Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. दरम्यान, आता या मोहिमेची थरारक माहिती टप्प्याटप्प्याने समो ...
Bhargavastra : 'भार्गवास्त्र' नावाची ही हार्ड किल मोड काउंटर ड्रोन प्राणाली 'सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड एसडीएएल'ने डिझाईन आणि विकसित केली आहे. ...
Sky Striker Drone: पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केल्यानंतर दोन्ही देशात संघर्ष झाला. भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये अदानी समूहाने तयार केलेल्या ड्रोन्सचाही वापर केला गेला. ...