शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भारतीय हवाई दल

भारतीय वायू सेना ही भारताच्या सैन्यदलातील हवाई पथक दल आहे. भारतीय वायू सेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायू सेना आहे. याची स्थापन 8 ऑक्टोबर 1932 साली झाली असून सध्या भारताकडे आधुनिक एअरक्राफ्ट आहेत. भारताची हवाई सुरक्षेवर लक्ष्य ठेवण्याचं आणि अवकाशातून होणाऱ्या कारवाईंना भेदण्याचं प्रमुख काम भारतीय वायू सेनेचं आहे.

Read more

राष्ट्रीय : MiG Crash: अडीज हजार लोकवस्तीचा गाव वाचवायचा की आपला जीव! मिग २१ च्या पायलटांनी हौतात्म्य पत्करले, पण गाव वाचविले

राष्ट्रीय : राजस्थानमध्ये हवाई दलाचे मिग-२१ विमान कोसळलं; दोन वैमानिकांचा अपघातात मृत्यू, संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

सखी : भारतीय वायूसेनेची ऐतिहासिक भरारी - बापलेकीनं एकाच फायटर प्लेनमधून केलं यशस्वी उड्डाण, फोटो व्हायरल

गडचिरोली : दुर्गम भागातील युवकाची झेप; गडचिरोलीकर हितेश होणार भारतीय हवाई दलात ‘फ्लाईंग ऑफिसर’

सोलापूर : Good News; ‘शोला’पूरही देणार अग्निवीर; कॅडेटस् लागले तयारीला

राष्ट्रीय : Agnipath : अग्निवीरांच्या भरतीसाठी भारतीय वायू दलाकडून नोंदणीची तारीख जाहीर; जाणून घ्या कधी होणार परीक्षा?

राष्ट्रीय : 1 कोटींचा विमा, 30 दिवसांच्या सुट्टीसह अनेक सुविधा...; वायुसेनेने जारी केली माहिती

राष्ट्रीय : मोठी घडामोड! लष्करात येत्या दोन भरती सुरू; हिंसाचारातील उमेदवारांचे काय होणार..?

राष्ट्रीय : बिहारमध्ये 'अग्निपथ'चा तीव्र विरोध; 17 जिल्ह्यांमध्ये आंदोलन, 5 गाड्या जळाल्या; 2 आमदारांवर हल्ला

राष्ट्रीय : 2032 पर्यंत सैन्यात 50% अग्निवीर असतील, त्यानंतर दरवर्षी 1.5 लाख भरती होतील