लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

India vs west indies, Latest Marathi News

India vs West Indies Match Update:  भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत.
Read More
तुला मानलं रे ठाकूर... विराट कोहलीकडून शार्दूलचे मराठीतून कौतुक - Marathi News | Virat Kohli posts a cheeky tweet for Shardul Thakur following surprising batting masterclass in Cuttack | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तुला मानलं रे ठाकूर... विराट कोहलीकडून शार्दूलचे मराठीतून कौतुक

या विजयासह भारतानं मालिका 2-1 अशी खिशात घातली. या सामन्यात शार्दूल ठाकूरनं अनपेक्षित खेळी करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. ...

टीम इंडियाचा 'दस का दम'; विंडीजला नमवून मोडला स्वतःचाच विक्रम - Marathi News | India's tenth successive bilateral series (2+ ODIs) win against West Indies, most vs an opponent | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा 'दस का दम'; विंडीजला नमवून मोडला स्वतःचाच विक्रम

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातला तिसरा व निर्णायक सामना चुरशीचा झाला. टीम इंडियाच्या तुलनेनं कागदावर कमकुवत दिसणाऱ्या वेस्ट इंडिज ... ...

Only Virat: कॅप्टन कोहलीचा भीमपराक्रम, सलग चार वर्ष गाजवलं क्रिकेटविश्व - Marathi News | Virat Kohli is the first player to aggregate 2000+ runs in four consecutive calendar years | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Only Virat: कॅप्टन कोहलीचा भीमपराक्रम, सलग चार वर्ष गाजवलं क्रिकेटविश्व

विराटनं 2019 या कॅलेंडर वर्षात कसोटी, वन डे आणि ट्वेंटी-20 अशा तीनही प्रकारात मिळून एकूण 2455 धावा चोपल्या. ...

India Vs west indies : तिसऱ्या सामन्यासह भारताने मालिका जिंकली - Marathi News | india vs west indies third ODI live news, updates, score and highlights in marathi: Nvdeep saini get chance in 3rd ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs west indies : तिसऱ्या सामन्यासह भारताने मालिका जिंकली

आत्मविश्वासाने खेळणाऱ्या भारतीय संघापुढे आज रविवारी वेस्ट इंडिजविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना जिंकून सलग दहावा द्विपक्षीय मालिका विजय साजरा करण्याची ... ...

भारताने सामन्याबरोबर मालिकाही जिंकली, वेस्ट इंडिवर सहज विजय - Marathi News | India also won the series with a match, an easy win over West Indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताने सामन्याबरोबर मालिकाही जिंकली, वेस्ट इंडिवर सहज विजय

या सामन्यासह भारताने एकदिवसीय मालिका २-१ अशा फरकाने खिशात टाकली. ...

रोहित शर्माने टाकले विराट कोहलीला पिछाडीवर; केला 'हा' पराक्रम - Marathi News | Rohit Sharma leaves Virat Kohli behind; Made 'this' feat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माने टाकले विराट कोहलीला पिछाडीवर; केला 'हा' पराक्रम

अर्धशतकासह रोहितने भारताचा कर्णधार विराट कोहलीला पिछाडीवर टाकल्याचे पाहायला मिळाले आहे. ...

चाहत्यांनी केले रिषभ पंतला रिटायर, बघा नेमकं झालंय तरी काय - Marathi News | Rishabh Pant retired by the fans, see what happened | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चाहत्यांनी केले रिषभ पंतला रिटायर, बघा नेमकं झालंय तरी काय

सातत्याने यष्टीरक्षणात नापास होऊनही पंत संघात कसे स्थान कायम राखतो, असा सवालही चाहत्यांनी उपस्थित केला आहे. ...

भर मैदानात पोलार्ड कोहलीला म्हणाला, 'आय लव्ह यू' - Marathi News | kieron Pollard says to virat Kohli, 'I love you'. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भर मैदानात पोलार्ड कोहलीला म्हणाला, 'आय लव्ह यू'

पोलार्डने ५१ चेंडूंत ३ चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर नाबाद ७१ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. ...