पदार्पणवीर पृथ्वी शॉने खणखणीत शतक ठोकत वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीचा पहिला दिवस गाजवल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने दुसऱ्या दिवसाच्या खेळावर छाप पाडली. ...
सचिन यांच्या फलंदाजीमध्ये संयम थोडा जास्त होता, पण पृथ्वी हा सचिन यांच्यापेक्षा जास्त आक्रमक आहे, असे पृथ्वीचे प्रशिक्षक प्रशिक्षक संतोष पिंगुळकर यांनी त्याच्या धडाकेबाज शतकी खेळीनंतर सांगितले. ...