लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

India vs west indies, Latest Marathi News

India vs West Indies Match Update:  भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत.
Read More
IND VS WI : भारताने पहिल्या डावात घेतलेली ही तिसरी मोठी आघाडी - Marathi News | IND VS WI: This is India's third largest lead in the first innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND VS WI : भारताने पहिल्या डावात घेतलेली ही तिसरी मोठी आघाडी

IND VS WI: घरच्या मैदानावर भारतीय संघाने हुकूमत गाजवताना पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजचा पहिला डाव 181 धावांत गुंडाळला. ...

IND VS WI: आपलं पहिलं शतक रवींद्र जडेजाने कुणाला केलं समर्पित, माहिती आहे का... - Marathi News | IND VS WI: Ravindra Jadeja dedicated his first century to someone | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND VS WI: आपलं पहिलं शतक रवींद्र जडेजाने कुणाला केलं समर्पित, माहिती आहे का...

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात जडेजाने कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. पण हे शतक त्याने कोणाला समर्पित केले आहे आणि त्यावेळी जडेजा भावुक का झाला? हे तुम्हाला माहिती आहे का... ...

IND VS WI: मैदानात जडेजाने केली नौटंकी आणि कोहलीने हासडली शिवी - Marathi News | IND VS WI: Ravidra Jadeja made a gimmick and Virat Kohli Use Bad Words | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND VS WI: मैदानात जडेजाने केली नौटंकी आणि कोहलीने हासडली शिवी

आपले पहिले कसोटी शतक झळकावणाऱ्या रवींद्र जडेजाने या सामन्यात एक नौटंकी केली आणि त्याच्या गोष्टी कर्णधार विराट कोहलीने शिवी हासडली. ...

IND VS WI LIVE : दुसऱ्या दिवसअखेर वेस्ट इंडिज ६ बाद ९४; अजूनही ५५५ धावांनी पिछाडीवर - Marathi News | IND VS WI LIVE: India's goal of setting the foothills in the Virat-Pant field | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND VS WI LIVE : दुसऱ्या दिवसअखेर वेस्ट इंडिज ६ बाद ९४; अजूनही ५५५ धावांनी पिछाडीवर

सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच्या खेळात मोठी धावसंख्या उभारून कसोटीवरील पकड भक्कम करण्याचे भारतीय संघाचे लक्ष्य असेल.  ...

IND VS WI: भारताच्या तीन स्कोररच्या गाडीला अपघात - Marathi News | IND VS WI: Accident of India's three-scorer car | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND VS WI: भारताच्या तीन स्कोररच्या गाडीला अपघात

तिन्ही स्कोररवर वैद्यकीय उपचार करण्यात आले असून त्यांची तब्येत आता स्थिर असल्याचे समजते. ...

IND VS WI: बॅट हातात न घेता देवेंद्र बिशूचे द्विशतक - Marathi News | Devendra Bishoo's double-century without taking a bat in hand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND VS WI: बॅट हातात न घेता देवेंद्र बिशूचे द्विशतक

भारताकडून पृथ्वी शॉ, विराट कोहली यांनी शतके झळकावली, तर रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा यांची शतके मात्र हुकली. ...

पृथ्वीचा 'शॉ' जगाने पाहिला, पण विश्वविजयाचा 'हा' तारा गायबच झाला! (की केला?) - Marathi News | Prithvi Shaw showed his power, but where is under 19 world cup final hero manjot kalra? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पृथ्वीचा 'शॉ' जगाने पाहिला, पण विश्वविजयाचा 'हा' तारा गायबच झाला! (की केला?)

१९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शतक झळकावून तो विजयाचा शिल्पकार ठरला होता. परंतु, या शतकी खेळीनंतर गेले आठ महिने त्याला कुठेच संधी मिळालेली नाही. ...

पृथ्वी शॉने असे दिले सचिन तेंडुलकरला उत्तर - Marathi News | prithvi Shawn given answered to Sachin Tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पृथ्वी शॉने असे दिले सचिन तेंडुलकरला उत्तर

पृथ्वीची तुलना मास्टर-ब्लास्टर सचिनशी केली जात आहे. पण या खेळीनंतर दस्तुरखुद्द सचिनने पृथ्वीला शुभेच्छा दिल्या. सामना संपल्यावर मात्र पृथ्वीने सचिनला आपल्या खास शैलीत उत्तरही दिले. ...