लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज

India vs west indies, Latest Marathi News

India vs West Indies Match Update:  भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत.
Read More
'या' दिग्गजांशी पृथ्वी करणार का बरोबरी... - Marathi News | prithvi shaw chance to equal another record | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'या' दिग्गजांशी पृथ्वी करणार का बरोबरी...

IND vs WI : विराट कोहलीला खुणावतोय इंझमाम-उल-हकचा विक्रम - Marathi News | IND vs WI: Virat Kohli could equalize Inzamam-ul-Haq's record in second test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI : विराट कोहलीला खुणावतोय इंझमाम-उल-हकचा विक्रम

IND vs WI: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना शुक्रवारपासून हैदराबाद येथे खेळवण्यात येणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत विक्रमांचे इमले रचणाऱ्या विराटला आशिया चषक स्पर्धेत विश्रांती देण्यात आली. ...

IND vs WI : विराट कोहलीला पुन्हा विश्रांती, रोहितकडे नेतृत्व? - Marathi News | IND vs WI: Virat Kohli will be rested for west indies one day series, Rohit sharma leading team? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI : विराट कोहलीला पुन्हा विश्रांती, रोहितकडे नेतृत्व?

IND vs WI: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना यजमान भारताने तिसऱ्या दिवशीच खिशात घातला आणि 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ...

Video : भारताचा फलंदाज चेतेश्वर पुजारा बनला टुरिस्ट गाईड  - Marathi News | Video: Indian batsman Cheteshwar Pujara becomes the tourist guides | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : भारताचा फलंदाज चेतेश्वर पुजारा बनला टुरिस्ट गाईड 

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिला कसोटी सामना यजमान भारताने तिसऱ्या दिवशीच एक डाव व 272 धावांनी खिशात घातला. ...

IND vs WI : हरभजनच्या 'त्या' ट्विटला वेस्ट इंडिजकडून 'बेस्ट' रिप्लाय, विचारला खोचक प्रश्न - Marathi News | IND vs WI : Windies tino best gives a fitting reply to Harbhajan Singh for his criticisms on visitors | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI : हरभजनच्या 'त्या' ट्विटला वेस्ट इंडिजकडून 'बेस्ट' रिप्लाय, विचारला खोचक प्रश्न

IND vs WI :भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीत यजमान भारताने एक डाव व 272 धावांनी दणदणीत विजय मिळवत दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. ...

Ind vs WI: वेस्ट इंडिजचा 'हा' स्फोटक फलंदाज भारताविरुद्ध खेळणार नाही - Marathi News | Ind vs WI: Gayle says no, but Darren Bravo and Pollard back in West Indies T20I squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs WI: वेस्ट इंडिजचा 'हा' स्फोटक फलंदाज भारताविरुद्ध खेळणार नाही

Ind vs WI: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना यजमानांनी तीन दिवसांतच खिशात घातला. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारपासून सुरू होणार आहे. ...

भारताचा फलंदाज पृथ्वी शॉने तंत्र बदलावे; माजी खेळाडूंचा सल्ला - Marathi News | India should replace Earth Shawne technique; Former players' advice | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा फलंदाज पृथ्वी शॉने तंत्र बदलावे; माजी खेळाडूंचा सल्ला

वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या पृथ्वी शॉ याने त्याच्यावर असणा-या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. मात्र परदेशातील कठीण परिस्थितीतही धावा करायच्या असतील तर शॉने आपल्या तंत्रात बदल करावे असे मत माजी खेळाडूंनी व्यक्त केले आहे. ...

रणनीतीनुसार खेळ करणे अव्वल संघाचे लक्षण - Marathi News | The best team's syndrome to play according to the strategy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रणनीतीनुसार खेळ करणे अव्वल संघाचे लक्षण

राजकोटमध्ये घाम गाळावा लागेल अशी विराटच्या नेतृत्वाखालील संघाला अपेक्षा होती, पण विंडीज संघ लढत देण्यात अपयशी ठरला. यजमान संघाने खेळाच्या सर्वच विभागात सरस कामगिरी करीत वर्चस्व गाजवले. ...