भारत विरुद्ध वेस्ट इंडिज FOLLOW India vs west indies, Latest Marathi News West Indies tour of India, 2025 Read More
काही चुरशीच्या आणि दबावाच्या क्षणांनंतर अखेर भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत निर्विवादपणे वर्चस्व राखले. ...
विजयाचा केक कापल्यावर तो कुणाच्या तोंडाला फासला? हे जर तुम्हाला पाहायला असेल तर हा व्हिडीओ पाहायलाच हवा... ...
प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजला भारताने 104 धावांत गुंडाळले. त्यानंतर हे आव्हान रोहित शर्माच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर पूर्ण केले आणि सामना 9 विकेट्स राखून जिंकला. ...
भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला आणि त्यांचा फक्त 104 धावांत खुर्दा उडवला. भारताकडून रवींद्र जडेजाने यावेळी सर्वाधिक चार बळी मिळवले. ...
IND vs WIN 5th ODI LIVE : पाचव्या वन डेत वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. ...
IND vs WIN 5th ODI: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेत भुवनेश्वर कुमार आणि जस्प्रीत बुमरा यांच्या पुनरागमनामुळे भारताची गोलंदाजी मजबूत झाली आहे. ...
IND vs WIN 5th ODI: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज वन डे मालिकेतील अखेरचा सामना ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. ...